IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यू

Team India For Zimbabwe Tour News

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; गिलकडे कॅप्टन्सी, 'हा' खेळाडू करणार डेब्यू
Zimbabwe TourIndian Team Announced For Zimbabwe TourBcci Announced Team India For Zimbabwe Tour
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

India’s squad for Zimbabwe: टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे.

टी- 20 वर्ल्डकपमनंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी 15 सदस्यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी शुभमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यासाठी सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएलमध्ये चमकलेला अभिषेक शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे आणि नितीश रेड्डी यांच्यासह अनेक युवा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनसोबत ध्रुव जुरेलला विकेटकीपिंगसाठी टीममध्ये जागा मिळाली आहे. याचसोबत ऋतुराज गायकवाडचेही टीममध्ये कमबॅक झाले आहे.शुभमन गिल , यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन , ध्रुव जुरेल , नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Zimbabwe Tour Indian Team Announced For Zimbabwe Tour Bcci Announced Team India For Zimbabwe Tour Zimbabwe National Cricket Team (Cricket Team) India Tour Of Zimbabwe India Tour Of Zimbabwe 2013 India National Cricket Team (Cricket Team) Indian Team For Zimbabwe Tour India Tour Of Zimbabwe 2024 Schedule Announced Indian Squad For Zimbabwe Tour India Vs Zimbabwe Zimbabwe Sandip Patil On Team India Announced For Zimbabwe

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरकॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
Read more »

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
Read more »

IND vs ZIM: जिंबाब्वे दौरे के लिए बीसीसीआई ने किया टीम इंडिया का ऐलान, शुभमन गिल कप्तान, 5 युवाओं को मौकाIND vs ZIM: जिंबाब्वे दौरे के लिए बीसीसीआई ने किया टीम इंडिया का ऐलान, शुभमन गिल कप्तान, 5 युवाओं को मौकाIND vs ZIM: जिंबाब्वे दौरे के लिए बीसीसीआई ने किया टीम इंडिया का ऐलान, शुभमन गिल कप्तान, 4 युवाओं को मौका
Read more »

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIndia Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.
Read more »

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणारIndia Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणारIndian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल.
Read more »

Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 22:15:02