Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...

Asha Bhosle Birthday News

Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...
Asha BhosleAr Burman Asha Bhosle MarriageAsha Bhosle Birthday Special
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Asha Bhosle Birthday : वय वर्ष फक्त 16 असताना प्रेमासाठी त्यांनी घरातून पळून जाऊन 20 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर आयुष्यात त्यांना बरं काही पाहवं लागलं. गरोदर असताना त्यांना घरं सोडवं लागलं.

Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...

आशा ताई म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले यांचा जन्म ब्रिटिश भारतातील सांगलीमध्ये 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. आशा भोसले यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायला सुरुवात केली. 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये 20 भाषांमध्ये 12000 हून अधिक गाणी गायलेल्या आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाचे आणि अफेअरचे काही रंजक किस्से सांगणार आहोत. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांचे सचिव गणपत राव भोसले यांच्याशी लग्न करण्यासाठी घर सोडलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Asha Bhosle Ar Burman Asha Bhosle Marriage Asha Bhosle Birthday Special Entertainment News News News In Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
Read more »

महापालिका उपायुक्तांनी पुतणीशीच केलं लग्न! व्हिडीओ पोस्ट करत पुतणी म्हणली, 'लग्नानंतर...'महापालिका उपायुक्तांनी पुतणीशीच केलं लग्न! व्हिडीओ पोस्ट करत पुतणी म्हणली, 'लग्नानंतर...'Deputy Commissioner Marries Niece: महानगरपालिका उपायुक्त असलेला अधिकारी अचानक सुट्टी घेऊन गायब झाल्यानंतर थेट लग्न झाल्यावर समोर आला असून त्याने त्याच्या पुतणीबरोबर लग्न केल्याचं उघड झालं आहे. या महिलेनेच व्हिडीओतून याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
Read more »

अक्षय शिंदेची 3 लग्न, बायकोचापण जबाब नोंदवणार; सरकारनं आरोपीविषयी कोर्टात काय सांगितलं?अक्षय शिंदेची 3 लग्न, बायकोचापण जबाब नोंदवणार; सरकारनं आरोपीविषयी कोर्टात काय सांगितलं?Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावरणी पार पडली. यावेळी खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
Read more »

हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?ATM Hisotry : नवनवी तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य आणखी सोपं झालं आहे. कधी काळी खात्यातून पैसे कढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. पण यानंतर तंत्रज्ञान विकसित झालं आणि थेट मशिनमधून पैसे मिळायला लागले. याला एटीएम असं नाव देण्यात आलं.
Read more »

'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?Atal Bihari Vajpayee Death Anniversary : देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. पण ते कायम अविवाहित राहिले. त्यांच्या आयुष्यात एक महिला आली होती पण...
Read more »



Render Time: 2025-02-25 06:49:13