'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?

Atal Bihari Vajpayee News

'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?
Atal Bihari Vajpayee Death Anniversary 2024Atal Bihari Vajpayee Death AnniversaryAtal Bihari Vajpayee Death
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Atal Bihari Vajpayee Death Anniversary : देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. पण ते कायम अविवाहित राहिले. त्यांच्या आयुष्यात एक महिला आली होती पण...

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो कायम होते. आपल्या वक्तृत्वाने विरोधकांनाही पटवून देणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींनी लग्न का केलं नाही? तुम्ही आयुष्यभर बॅचलर राहण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेक वेळा त्यांना विचारला गेला. ते कधी यावर काही बोलले नाही. देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध होते.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी लिहिलंय की, अटलजींनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी राजकुमारी कौल यांना प्रेमपत्र लिहिलं होतं. पण राजकुमारी कौल यांनी त्यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. उत्तराची वाट पाहत अटलजींनी लग्न केलं नाही. पुढे अटलबिहारी वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकुमारी कौल यांच्या वडिलांनी तिचं लग्न प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी केलं.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटल बिहारी यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं की, माजी पंतप्रधानांना लहानपणापासूनच देशसेवेची अनोखी आवड होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Atal Bihari Vajpayee Death Anniversary 2024 Atal Bihari Vajpayee Death Anniversary Atal Bihari Vajpayee Death Atal Bihari Vajpayee Quotes Atal Bihari Vajpayee Poems Atal Bihari Vajpayee Death Anniversary Poems In H Atal Bihari Vajpayee Quotes In Hindi Atal Bihari Vajpayee Death Date

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Read more »

वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
Read more »

'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..''देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Read more »

'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिकाModi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Read more »

....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
Read more »

Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोललेWaqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोललेWaqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 10:47:12