Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Ajit Pawar News

Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
NCPMaharashtra Vidhansabha ElectionsBaramati
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.

Baramati Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. सर्वत्र जाहीर सभा, प्रचार सभा घेतल्या जात आहेत. अशामध्ये अजित पवार ांनी आपल्या बारामती मतदार संघातील नागरिकांकरिता जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यात अजित पवार आपल्या मतदार संघातील नागरिकांना 10 महत्त्वाच्या गोष्टी देणार आहेत. याची हमी यावेळी त्यांनी दिली.

ज्या विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार उभे आहेत तिथला जाहीरनामा वेगळा असेल. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने 50 जाहीरनामे सादर केले आहेत. सुनील तटकरे हे मुंबईतून राज्यव्यापी जाहीरनामा असलेली पुस्तिका प्रकाशित करत आहेत. प्रत्येक भागाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आम्ही काम करत असल्याचं अजित पवार म्हणाले.

शेतकरी कष्टकरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजांना या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे, ही माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. तसेच जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत या जाहीरनाम्यातून केला आहे. आज बारामतीचा उमेदवार म्हणून हा जाहीरनामा सादर करत असल्याचा मला अभिनान आहे. गेल्या पाच वर्षात बारामतीला 9000 कोटीची विकास कामे केली. तसेच बारामतीत प्रगतीचा आलेख गाठणं हे गेल्या 33 वर्षापासूनच माझं धेय्य आहे. तसेच देशातील प्रगत तालुका बनवण्यासाठी मी कटीबध्द असल्याचं अजित पवार म्हणाले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

NCP Maharashtra Vidhansabha Elections Baramati विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक २०२४ अजित पवार बारामती युगेंद्र पवार बारामती विधानसभा निवडणूक अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार शरद पवार Ajit Pawar News Maharashtra Assembly Polls Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासामहाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासाMaharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये..
Read more »

Maharashtra Elections: दिलचस्प हुई बारामती की लड़ाई, भतीजे युगेंद्र के खिलाफ डिप्टी CM अजित पवार ने भरा पर्चाMaharashtra Elections: दिलचस्प हुई बारामती की लड़ाई, भतीजे युगेंद्र के खिलाफ डिप्टी CM अजित पवार ने भरा पर्चाMaharashtra Elections: Deputy CM Ajit Pawar files nomination against nephew Yugendra Pawar from Baramati, भतीजे युगेंद्र के खिलाफ डिप्टी CM अजित पवार ने भरा पर्चा
Read more »

बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
Read more »

'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Read more »

Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दीVideo : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दीSharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे.
Read more »

'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली''माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले.
Read more »



Render Time: 2025-02-23 05:17:55