'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'

Ajit Pawar News

'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'
NCPSharad PawarMaharashtra Vidhan Sabha Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 97%
  • Publisher: 63%

Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले.

Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार सभेत भावूक झाले. Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. बारामतीतून अजित पवारांसह युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

बारामतीतून अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता कोण चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. आई नाही म्हणत असताना घरात एकोपा राहिला पाहिजे, आमचं घर कुणी फोडलं? असा भावनिक सवालही अजित पवारांनी यावेळी बारामतीकरांना केला...

"माझी मागे चूक झाली, पण आता कोणी चूक केली. पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांचं कुटुंब. आमची बिकट परिस्थिती होती. आम्ही ती चांगली केली, आईने आधार दिला. आई सांगतीये, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरु नका. या पद्धतीन जे काही चाललं आहे ते बरोबर नाही. मोठ्या व्यक्तींनी यात मध्यस्थी करत बोलायला हवं होतं," असं अजित पवार म्हणाले.पुढे त्यांनी सांगितलं की,"फॉर्म कोणी भरायला सांगितला विचारलं तर म्हणतात साहेबांनी सांगितलं.

"आज मला तुम्हा सर्वांना सागंयच आहे की, आपल्याला आपला विकास करुन घ्यायचा आहे. घरातील भांडणं चार भिंतीच्या आत झाली पाहिजेत. चव्हाट्यावर आणण्याचं कारण नाही. दरी पडली तर ती साधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही," असंही अजित पवार म्हणाले.'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

NCP Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे,
Read more »

शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?Bala nandgaokar on Shivsena Collaps: झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला.
Read more »

बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOSबाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOSBaba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती.
Read more »

इंग्लिश विंग्लिश के गाने नवराई माझी लाडाची पर लड़कियों ने किया जबरदस्त डांस, स्टेप्स ऐसे कि हटाए नहीं हटा पाएंगे नजरइंग्लिश विंग्लिश के गाने नवराई माझी लाडाची पर लड़कियों ने किया जबरदस्त डांस, स्टेप्स ऐसे कि हटाए नहीं हटा पाएंगे नजरGirl dance Reels: 2 लड़कियों ने श्रीदेवी की फिल्म इंग्लिश विंग्लिश के गाने नवराई माझी लाडाची पर Watch video on ZeeNews Hindi
Read more »

'सिंघम 3' के लिए काजोल ने किया अजय को ट्रेन, सुनकर कपिल बोले- आता माझी सटकली'सिंघम 3' के लिए काजोल ने किया अजय को ट्रेन, सुनकर कपिल बोले- आता माझी सटकलीकाजोल की फिल्म 'दो पत्ती' नेटफ्लिक्स पर रिलीज के लिए तैयार है. इस बीच एक्ट्रेस को कपिल शर्मा के शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' में भी देखा जाने वाला है.
Read more »

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषददसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषदमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 15:09:47