Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies : सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे.
एका शिवसेनेचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी होऊन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे करत आहेत. तर दुसऱ्याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे.राष्ट्रवादीचीही अशीच अवस्था असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एक आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दुसरी राष्ट्रवादी असे परस्पर दोन विरोधी गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Loksabha Election 2024 Real Vs Fake Shivsena NCP 15 Constituencies Maharashtra Faith Shinde Thackeray Group Ajit Pawar Sharad Pawar
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
Read more »
T20 World Cup: सॅमसन, राहुलला स्थान नाही; इरफान पठाणने निवडला टी-20 वर्ल्डकप संघ, कोण आहेत ते 15 खेळाडू?T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे त्याने या संघात के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) यांना स्थान दिलेलं नाही.
Read more »
Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
Read more »
Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
Read more »
मविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत.
Read more »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »