Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले

Loksabha Election 2024 News

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले
Loksabha ElectionLoksabha Election 2024 NewsAjit Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले

Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांचीLoksabha election 2024 Ajit pawar upset with bjp leader chandrakant patil over his remark on sharad pawarभाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार यांनी अखेर मौन सोडलं. 'आम्हाला बारामती शरद पवारांचा पराभव करायचा आहे', असं चंद्रकांत पाटील चुटकी वाजवत म्हणाले होते.

दरम्यान, अजित पवार यांनीही पाटील यांच्या या वक्तव्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया देत त्यांनी जे विधान केलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, तथ्य नव्हतं असं म्हटलं. 'आम्ही चंद्रकांत दादांना म्हटलं तुम्ही पुण्यात काम बघा... आमचे कार्यकर्ते बारामतीत काम बघतील. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं, जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नाही..', असं म्हणत अजित पवारांनी नाराजीचा सूर आळवला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Loksabha Election 2024 News Ajit Pawar NCP Leader Ajit Pawar News Sharad Pawar BJP Leader Chandrakant Patil News Marathi News News In Marathi अजित पवार पवार चंद्रकांत पाटील भाजप काँग्रेस राष्ट्रवादी लोकसभा निवडणूक महायुती

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »

वोटिंग के बीच सुप्रिया सुले ने चला बड़ा दांव, अजित पवार के पहुंची घरLoksabha Election 2024: तीसरे चरण के मतदान के बाद बारामती से सांसद और प्रत्याशी सुप्रिया सुले अपने चचेरे भाई अजित पवार के घर पहुंचीं।
Read more »

मैं सुप्रिया का सपोर्टर हूं और भाई सुनेत्रा का' पवार के गढ़ बारामती में कौन मजूबत?मैं सुप्रिया का सपोर्टर हूं और भाई सुनेत्रा का' पवार के गढ़ बारामती में कौन मजूबत?Baramati Seat Analysis: चाहे शरद पवार के समर्थक हों या अजित पवार के, एक बात पर आम सहमति है कि अजित पवार ने बारामती का विकास किया.
Read more »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
Read more »

Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
Read more »

Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-24 12:07:26