Maharashtra Vidhan Parishad Monsoon Session: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं.
फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिषणाच्या चर्चेला उत्तर देताना केलं भाषणराज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. अगदी सिंचन योजनांपासून ते हमीभाववाढीपर्यंतच्या घोषणा फडणवीस यांनी आपल्या भाषणात केल्या आहेत. फडणवीस यांनी राज्यातील रोजगाराबरोबरच राज्यातील स्मार्ट मीटरची योजना, राज्याचं बंदरांसंदर्भातील धोरण याबद्दलची माहिती विधानसभेमध्ये दिली.
स्मार्ट मीटर टेंडर अदानी ला दिल्यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचा आरोप झाला होता, यावर बोलताना फडणवीसांनी विधानसभेमध्ये,"सर्व सामान्य माणसांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार नाहीत," असं म्हटलं आहे. फडणवीस यांनी हमीभाव वाढवल्याची घोषणा आपल्या भाषणादरम्यान केली आहे. सोयाबीनला 4892 हमीभाव देण्यात आला आहे. यावर्षाचा हमीभाव 292 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
Monsoon Session Devendra Fadnavis Devendra Fadnavis Speech Answering Governor Speech Jobs Msp Water Issues
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.
Read more »
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Read more »
Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.
Read more »
Maharashtra Election Result LIVE Updates: Vote Counting Begins Litums Test For Candidates In Sena vMaharashtra Election Result LIVE Updates: Vote Counting Begins, Litums Test For Candidates In Sena v
Read more »
रोहित पवार का दावा-हमारे संपर्क में NCP के 19 विधायक: मानसून सत्र के बाद पाला बदल सकते हैं, दादा शरद तय करे...Maharashtra Nationalist Congress Party (SCP) Political Controversy; Follow Maharashtra Monsoon Session Latest News, Updates On Dainik Bhaskar.
Read more »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Read more »