विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ता

India News

विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ता
Virat KohliRohit Gurunath SharmaICC T20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.

भारतीय संघ अखेर बारबादोसमधून मायदेशी परतले आहेत. बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल चार्टड फ्लाईटची व्यवस्था केली. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास टीम इंडिया थेट दिल्लीच्या ITC मौर्य हॉटेल चाणक्यपुरी येथे पोहोचली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि यशस्वी जैसवाल यांनी आपल्या अनोख्या परफॉर्मन्सने आनंद साजरा केला. त्यानंतर या खेळाडूंसाठी खास नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती.

हॉटेलने यावेळी भारतीय संघासाठी स्पेशल केक तयार केला होता. जो टीम इंडियाच्या जर्सीप्रमाणे होता. तसेच यावेळी 16 तासांचा प्रवास करुन आलेल्या या संघासाठी विविध प्रकारचे घरगुती ट्रफल्स, विविध प्रकारचे चॉकलेट-कोटेड नट्स आणि विविध प्रकारचे चवदार पदार्थ देखील ठेवण्यात आले होते."केक संघाच्या जर्सीच्या रंगाप्रमाण तयार करण्यात आला होता. त्याची खासियत ही ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी चॉकलेटपासून बनलेली आहे. विजेत्या संघाचे स्वागत करणे ही आमची जबाबदारी आहे.

"ITC मौर्या टिकावूपणावर विश्वास ठेवतात, त्यामुळे न्याहारीमध्ये बाजरीचे पर्याय आहेत. आरोग्यदायी अन्न तसेच थोडेसे भोग आहेत," ते पुढे म्हणाले.संघासाठी 3-लेअरचा केक तयार करण्यात आला होता. जो कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी निघण्यापूर्वी कापला होता.

काही कस्टम स्नॅक्समध्ये पिस्ता नानकताई, चारोळी आणि पेपरिका चीज ट्विस्ट यांचा नाश्तामध्ये समावेश होते. प्लेअर्सच्या रुममध्ये स्पेशल चॉकलेट ट्रफल रोल होते. खाण्यायोग्य चॉकलेट बॉल, बॅट, विकेट आणि खेळपट्ट्याही तयार केल्या होत्या.भारताचा कर्णधार रोहितला मुंबईसारखा वडा पाव देण्यात आला होता. विराट कोहलीसाठी अमृतसरी शैलीतील छोले भटुरे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नाश्तामुळे खेळाडूंना मायदेशी परतल्याची भावना नक्कीच जागी झाली असेल.Team India : मला अभिमान वाटतो की...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli Rohit Gurunath Sharma ICC T20 World Cup 2024 Cricket Virat Kohli Chhole Bhature Vadapav Indian Team Cricket

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनIND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनT20 World Cup India vs Ireland Live Score : आजपासून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.
Read more »

Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली.
Read more »

फ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रमफ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रमTeam India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.
Read more »

Team India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेकाTeam India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेकादिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Read more »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Read more »

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:51:51