Maharashtra Legislative Council Election 2024 : स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार....
'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?
Maharashtra Legislative Council Election Dinners luxury hotel stays for MLAs know one day rate taj lands end the lalit itcविधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या धर्तीवर बरीच राजकीय खलबतं सुरू असून, आता या मतदान प्रक्रियेमध्ये घोडेबाजार होऊ नये या कारणास्तव पक्षांनी कमालीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मतांमध्ये फूट पडू नये यासाठी आमदार महोदयांना चक्क मुंबई शहरातील पंतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्याची सुविधा करून देण्यात आली आहे.नेमके कोणत्या गटाचे आमदार कुठे थांबलेयत... पाहून घ्या.
Maharashtra Legislative Council Election 2024 'Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar #Uddhav Thackeray Maharashtra Politics 'Maharashtra ताज लँड्स एंड ताज प्रेसिडेंट द ललित आयटीसी ग्रँड मराठा मराठी बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Air BNb वर भाड्याने घेता येईल शाहरुखचा बंगला; एका रात्रीचं रेंट फक्त...बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचं मुंबईतील मन्नत हे घर बाहेरून पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच गर्दी करताना दिसतात. त्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याच्या लॉस एंजेलिसच्या आलीशान घराविषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Read more »
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Read more »
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
Read more »
VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »
Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »