Air BNb वर भाड्याने घेता येईल शाहरुखचा बंगला; एका रात्रीचं रेंट फक्त...

Shah Rukh Khan House Photos News

Air BNb वर भाड्याने घेता येईल शाहरुखचा बंगला; एका रात्रीचं रेंट फक्त...
Shah Rukh Khan LA House PicsShah Rukh Khan LA House On RentShah Rukh Khan Net Worth
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचं मुंबईतील मन्नत हे घर बाहेरून पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच गर्दी करताना दिसतात. त्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याच्या लॉस एंजेलिसच्या आलीशान घराविषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

शाहरुखचं हे आलीशान घर हॉलिवूडच्या वेवर्ली हिल्स येथे आहे. हा एक लग्झरी मॅन्शन आहे. ज्यात कोणीही थांबू शकतं. चला त्या विषयी सविस्तर जाणून घेऊया. शाहरुख खाननं त्याच्या या घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत Airbnb वर देखील काही फोटो असल्याचे सांगितले होते. शाहरुख खानचं LA मध्ये असलेलं हे घर कोणत्या पॅलेसपेक्षा कमी नाही. Architectural Digest च्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या LA च्या घरात एक रात्र राहण्यासाठी 1,96,891 रुपये खर्च करावे लागतील.

हे कोणत्याही पार्टी किंवा फॅमिली गेट-टूगेदरसाठी योग्य आहे. शाहरुख खानच्या या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. इंटीरियर आणि व्हाइट फर्निचर असलेल्या या रूममध्ये किंग खान पूल टेबलवर पोज देताना दिसत आहे. या फोटोत शाहरुखचा पूल एरियाची दुसरी बाजू दिसते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. शाहरुख खानच्या लिव्हिंग एरियाची झलक पाहायला मिळते. या फोटोत शाहरुख खान मोठ्या सोफा सेटवर, सेंटर टेबलजवळ पोज देताना दिसतो.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Shah Rukh Khan LA House Pics Shah Rukh Khan LA House On Rent Shah Rukh Khan Net Worth Shah Rukh Khan Instagram Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेBreaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »

Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »

स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?जे पाहून लोक खूप घाबरतात. असाच एक चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आहे. ज्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला खूप घाबरवतील. गीतांजली मल्ली वचिंडी असं त्याचं नाव आहे.
Read more »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Read more »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
Read more »

'जबाबदारी कोण घेणार आहे?' भाजपा नेत्याने पक्षाला दाखवला आरसा, 'फक्त एका व्यक्तीची...''जबाबदारी कोण घेणार आहे?' भाजपा नेत्याने पक्षाला दाखवला आरसा, 'फक्त एका व्यक्तीची...'Maharashtra LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? अशी विचारणा भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी असं मोहित कंबोज म्हणाले आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-25 03:49:58