'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...

Shah Rukh Khan News

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...
Aryan KhanAryan Khan Spotted Laughing During IPL FinalKKR Vs SRH Viral Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.

शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान क्वचितच हसताना दिसतो. दरम्यान, चाहत्यांना त्याचा एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यामध्ये तो खूप हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएल 2024 च्या फायनलचा आहे. ज्यामध्ये KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली आहे. किंग खान आणि जुही चावला यांच्या सह-मालकीची आयपीएल टीम आहे. आर्यन खान चा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांसोबत व्हीआयपी स्टँडमध्ये हसताना आणि मज्जा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया देखील येत आहे. आर्यनचे हे दुर्मिळ हसणे पाहून त्याची आई गौरी खानची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. आयपीएल सामन्यातून व्हायरल होत असलेल्या आर्यन खानचा हा व्हिडिओ येथे पहा-

आर्यन खानला हसताना पण येतं का? असा प्रश्न एका युझरने त्या व्हिडीओ खाली कमेंट केला आहे. तर काहींनी म्हटलंय की, आर्यन खानला हसता पण येत नाही... असं कोण हसतं? अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत.आर्यन खान नेहमीच कॅमेऱ्यासमोर गंभीर राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर आर्यन हसतानाचा एकही फोटो नाही. आर्यन खान कोणत्याही कार्यक्रमात किंवा पापाराझी स्पॉटिंगमध्येही हसताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आर्यनला आयपीएल सामन्यादरम्यान मनमोकळेपणाने हसताना पाहून इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aryan Khan Aryan Khan Spotted Laughing During IPL Final KKR Vs SRH Viral Video Aryan Khan IPL Video Viral Aryan Khan News In Marathi शाहरुख खान आर्यन खान हसणारा आर्यन खान केकेआर वर्सेस एसआरएच आर्यन खान आईपीएल वीडियो Shah Rukh Khan Shah Rukh Khan Son Aryan Khan

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओसचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओRohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Read more »

Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Read more »

गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
Read more »

'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा VideoMen With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Read more »

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..''मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
Read more »

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाईपाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाईमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही.
Read more »



Render Time: 2025-02-25 08:06:30