सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ

IPL 2024 News

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ
Sachin TendulkarRohit SharmaMS Dhoni
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

रोहित शर्मा आणि त्याची विसरण्याची सवय आता जवळपास सर्वांना माहिती झालीये. अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित शर्मा स्वतःचा फोन विसरल्याचं दिसून येतंय.वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलताना दिसतायत. ही एक जाहिरात असून धोनी देखील या जाहिरातीत आहे.

व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरची एंट्री एका नवीन फोनसोबत होताना दिसतोय. यावेळी धोनी आणि रोहित सचिनला, व्वा पाजी नवीन फोन, असं म्हणत स्तुती करतात. यानंतर रोहित म्हणतो, पाजी, तुमचा फोन अगदी माझ्यासारखा आहे. यावेळी सचिन रोहितला सांगतो की, तो फक्त तुझाच फोन आहे, तो बसमध्येच विसरला होता. दरम्यान जाहिरातीत देखील रोहित शर्माच्या या विसरण्याच्या सवयीचा वापर केलेला दिसून येतोय.सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sachin Tendulkar Rohit Sharma MS Dhoni IPL 2024 Ad Mutual Funds Ad Indian Cricket Team RR Vs RCB Cricket Sports News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.
Read more »

T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा?
Read more »

Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
Read more »

Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणMaharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणMaharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
Read more »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
Read more »

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शनघरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? 'या' मंत्र्याशी कनेक्शनED Raid: या छापेमारीमध्ये घरात सापडलेल्या नोटांच्या बॅगा अधिकारी रिकाम्या करत असल्याचे आणि घरभर पैशांचा ढीग पडलेल्याची दृष्य दिसणारे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत असून या नोटांची मोजणी सुरु आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 07:31:35