'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray News

'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray On CM PostOld Pension SchemeMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray On Old Pension Scheme:साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनाने दौऱ्याला सुरुवात केलीय.माझ्याकडे इमान आहे, विश्वास आहे. सत्ता येते-जाते. सत्ता येणार. गेलेली सत्ता मी खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिला. ते शिर्डीत बोलत होते.

Uddhav Thackeray On Old Pension Scheme : दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनाने दौऱ्याला सुरुवात केलीय.माझ्याकडे इमान आहे, विश्वास आहे. सत्ता येते-जाते. सत्ता येणार. गेलेली सत्ता मी खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिला. ते शिर्डीत बोलत होते.

आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे. आंदोलनाच्या मशालीवर सरकारच्या चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. तुमची योजना आपण सर्वजण मिळून अमलात आणू. निवडणूक येईपर्यंत यांना बहीण आहे की नाही माहिती नव्हत, त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आपलं सरकार आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. ही योजना मान्य केल्याचे कदाचित ते मान्य करतील. जे शिवसेना आईवर वार करु शकतात, ते तुमच्यावरही वार करु शकतात. जनतेची सत्ता सर्वात महत्वाची आहे. जनता हीच माझी ताकद आहे. हेच माझं सरकार आहे.राजकारण्यांना किती पेन्शन मिळते, त्यांना मिळणारी पेन्शन आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन यातील फरक तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही पदावर येतो, जातो. आम्ही कंत्राटी कामगार आहोत.

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray On CM Post Old Pension Scheme Maharashtra Politics Zee 24 Taas

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय.
Read more »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Read more »

Maharashtra Politics: Mahavikas Aghadi (MVA) में CM पद को लेकर दिलचस्‍प खींचतानMaharashtra Politics: Mahavikas Aghadi (MVA) में CM पद को लेकर दिलचस्‍प खींचतानSharad Pawar VS Uddhav Thackeray: महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री चेहरे पर उद्धव ठाकरे की दावेदारी पर शरद पवार ने ब्रेक लगा दिया है.
Read more »

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...
Read more »

बदलापुर कांड को लेकर उद्धव ठाकरे का सीएम पर हमला, महिलाओं की सुरक्षा पर चिंता जताईबदलापुर कांड को लेकर उद्धव ठाकरे का सीएम पर हमला, महिलाओं की सुरक्षा पर चिंता जताईबदलापुर कांड को लेकर उद्धव ठाकरे का सीएम पर हमला, महिलाओं की सुरक्षा पर चिंता जताई
Read more »

कोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहितीकोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहितीUnified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 04:51:46