Unified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
: सरकारी नोकरी करणाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनबद्दल केंद्र सरकारने नवीन योजनेला मान्यता दिलीय. या राष्ट्रीय पेन्शन म्हणजेच NPS मुळे सुमारे 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मोदी सरकारने एप्रिल 2023 मध्ये टीव्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने सर्व राज्यांचं आर्थिक सचिव, नेते आणि शेकडो कर्मचारी संघटनांशी चर्चा करून केंद्र सरकारला यूपीएस लागू करण्याच्या शिफारसी केली होती.
मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचं वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक अशांना नवीन पेन्शन योजना वंचित राहव लागणार आहे. कारण या योजनेअंतर्गत 50 टक्के निश्चित पेन्शन मिळविण्यासाठी 25 वर्षे काम करणे बंधनकारक आहे. कारण भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे केलंय. ते त्यांच्या विभाग आणि पदानुसार बदलू शकतं.Full Scorecard →
Unified Pension Scheme Kya Hai Unified Pension Scheme Benefits Difference Between NPS And UPS UPS Scheme And Benefits Unified Pension Scheme In Hindi Unified Pension Scheme Calculator
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; कसा मिळवाल लाभ? अन्नपूर्णा योजनेबद्दल सर्वकाही जाणून घ्याMukhyamantri Annapurna Scheme 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याचा अटी काय आहेत, याची सर्व माहिती जाणून घ्या
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
Read more »
Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Read more »
रविवारी पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? 'या' 13 जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं यापुढं हवामान कसं असेल जाणून घ्या.
Read more »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »