IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं.
आयपीएलचा 17 वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सिझनमधील दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना रंगणार आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र अशातच राजस्थानच्या टीमसाठी मोठी बातमी आहे. दुसऱ्या क्वालिफायरपूर्वी राजस्थानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता.
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजूच्या फीटनेसमुळे राजस्थानच्या अडचणी वाढल्या आहेत. सॅमसनच्या म्हणण्यानुसार, त्याला काहीसा सौम्य खोकला होता. दुसऱ्या क्वालिफायरसाठी राजस्थानची टीम हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे.अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्ध विजय मिळवणं राजस्थानसाठी सोपं नसणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माने यंदाच्या सिझनमध्ये तुफानी फलंदाजी केली. जर अभिषेकचा फॉर्म कायम राहिला तर क्वालिफायरमध्ये राजस्थानच्या अडचणी वाढू शकतात.
IPL 2024 Sanju Samson RR Vs SRH Rajasthan Royals Srh Vs Rr Sanju Samson Fitness Sanju Samson Fitness IPL 2024 Sanju Samson Fitness 2Nd Qualifier Rajasthan Vs Hyderabad Hyderabad Vs Rajasthan Hyderabad Vs Rajasthan IPL 2024 RR Vs SRH IPL 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
Read more »
IPL 2024: SRH vs RR के रोमांचक मुकाबले में तीखी बहस, खराब अंपायरिंग की आलोचनाIPL 2024: SRH vs RR के रोमांचक मुकाबले में तीखी बहस, खराब अंपायरिंग की आलोचना
Read more »
SRH vs RR Live Score, IPL 2024: पैट कमिंस ने जीता टॉस, सनराइजर्स हैदराबाद करेगी पहले बल्लेबाजीSRH vs RR Live Scorecard, IPL 2024:
Read more »
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
Read more »
IPL 2024, SRH vs RR Dream11 Prediction: राजस्थान और सनराइजर्स हैदराबाद की फैंटेसी टीम में इन खिलाड़ियों को दे सकते हैं मौकाSRH vs RR Dream11 Prediction, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Playing XI: जनसत्ता.कॉम ने सनराइजर्स हैदराबाद और राजस्थान रॉयल्स के मैच की संभावित प्लेइंग इलेवन तैयार की है।
Read more »
SRH vs RR Weather Forecast: क्वालिफायर-2 आज, जानिए कैसा रहेगा चेन्नई का मौसम? बारिश में किस टीम को होगा फायदा?KKR vs SRH Chennai Weather MA Chidambaram Stadium Pitch Report: दो बार की चैंपियन कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) ने सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ क्वालिफायर-1 मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन किया।
Read more »