Rs 9900 Crore Credited In Bank Account: या व्यक्तीच्या खात्यावरील एकूण 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर घडामोडींना वेग आला अन् पुढे काय घडलं जाणून घ्या...
उत्तर प्रदेशमधील बदोई जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या खात्यावर चक्क 9900 कोटी रुपये जमा झाले. तुमच्या खात्यावर 9900 कोटी जमा झाल्याचा मेसेज पाहून त्याला धक्काच बसला. ज्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला त्याचं नाव भानू प्रकाश असं आहे. त्याने उत्तर प्रदेशमधील बरोडा युपी बँकेतील खातं तपासून पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या खात्यावर तब्बल 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.
बँकेने भानू प्रकाश यांना खात्यावर दिसत असलेली रक्कम सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे दिसत असल्याचं सांगितलं. निष्क्रीय खात्यांसंदर्भातील अपडेट दरम्यान हा गोंधळ घडला. या खात्यावर दिसणारी रक्कम एवढी मोठी होती की बँकेने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि हे खातं तात्पुरतं ब्लॉक केलं. अशी घटना घडल्यास बँक नेमकं काय करते हे सुद्धा गौतम यांनी समजवून सांगितलं.जी खाती एनपीएअंतर्गत जाहीर केली जातात त्या खात्यांशीसंबंधित बचत खात्यांवरील व्यवहारांवर बँका व्यवहाराचे निर्बंध घालते.
Rs 9900 Crore Bank Account What Happened Next Will Shock You
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत
Read more »
बिहार: लोकसभा चुनाव के चौथे चरण में पांच सीट पर कांटे की टक्करपांच सीटों पर कुल 95 लाख 83 हजार से ज्यादा मतदाता है। जो चुनावी मैदान में उतरे 55 उम्मीदवारों की किस्मत का फैसला करेंगे। इनमें चार महिलाएं भी हैं।
Read more »
60 हजार वाला सैमसंग फोन खरीदें 9,999 रुपये में, ऐसे करें ऑनलाइन बुकिंगसैमसंग गैलेक्सी एस23 स्मार्टफोन 59,999 रुपये में उपलब्ध है। Exynos 2200 चिपसेट, 4500mAh बैटरी, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले, और 50 मेगापिक्सल मेन कैमरा के साथ।
Read more »
Bihar Politics: कितनी संपत्ति के मालिक हैं जनार्दन सिंह सिग्रीवाल? पत्नी भी पीछे नहीं; पढ़ाई-लिखाई में अव्वलBihar Politics महाराजगंज लोकसभा क्षेत्र से भाजपा प्रत्याशी एवं सांसद जनार्दन सिंह सिग्रीवाल चुनाव में खर्च के लिए 1 लाख 50 हजार रुपये लेकर चुनावी मैदान में उतरे हैं जबकि उनकी धर्मपत्नी शिवकुमारी देवी के पास 50 हजार रुपये नकद है। जनार्दन सिंह सिग्रीवाल पर 5 मामले दर्ज हैं। इनके पास एक लाख 30 हजार एवं पत्नी के पास छह लाख 50 हजार रुपये के स्वर्ण...
Read more »
लड़की ने दर्ज करवाया रेप का झूठा मुकदमा, पीड़ित साढ़े 4 साल रहा जेल में; जांच में दोषी साबित हुई महिला तो कोर्ट ने सुना दिया ऐतिहासिक फैसलाकोर्ट ने माना कि यदि आरोपी जेल में ना होता और बाहर होता तो न्यूनतम मजदूरी के हिसाब से 5 लाख 88 हजार 822 रुपये बनते।
Read more »