'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका

Modi News

'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका
Vinesh PhogatOlympics 2024 DisqualificationSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Modi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीला विनेश अपात्र ठरल्याने आनंदाच्या उकळ्या फुटत असतील असा टोला राऊत यांनी लगावला आहे. विनेशने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणं सत्ताधाऱ्यांना पचलं नसतं, असं राऊत म्हणालेत. विनेश ही लाडकी बहीण नसल्याने तिच्याबरोबर असं घडल्याचा दावा राऊत यांनी लगावला आहे.

"काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत सांगितले की, “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात.’’ हेच सत्य आहे. भारताच्या आनंदावर ‘शंभर’ ग्राम भारी पडले. संशयास्पद शंभर ग्रामने भारताचा आनंद हिरावून घेतला. विश्वगुरू व त्यांचा सत्ताधारी पक्ष युक्रेनचे रशियाबरोबरचे युद्ध थांबवू शकले, पण ज्या फ्रान्सकडून ‘राफेल’ विकत घेतले, त्या फ्रान्समध्ये शंभर ग्राममुळे गमावलेले पदक मिळवू शकले नाहीत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification Sanjay Raut

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकJob News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
Read more »

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
Read more »

Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.
Read more »

'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजरदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपालला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप्सवर प्रश्न विचारण्यात आला.
Read more »

'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणीUddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
Read more »

Vinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!Vinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!Vinesh Phogat: विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याच कारणामुळे ती गोल्ड मेडलच्या सामन्यात खेळू शकली नाही.
Read more »



Render Time: 2025-02-24 15:02:17