Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात भाष्य करताना हे अत्याचार आणि हत्या थांबवण्याचं काम भारत सरकारचं असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना ते मणिपूरमध्ये तर गेले नाहीत मात्र बांगलादेशमध्ये त्यांनी जावं असं म्हटलं आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज उद्धव ठाकरे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेणार असून त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी,"बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आम्ही तिकडे जाऊन काही करु शकू अशातला भाग नाही. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील तर सध्या आपलं अधिवेशन सुरु आहे. कालच एक सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? असं असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता," असं म्हटलं आहे.हिंदूंवरील अत्याचारासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी भारतामधील स्थितीवर भाष्य केलं.
Voilence Hindu Uddhav Thackeray Bangladesh Crisis PM Modi Amit Shah
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?Ratan Tata And Sachin Tendulkar | रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा
Read more »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Read more »
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
Read more »
वय 55 तरी अजूनही सिंगल आहे ही लोकप्रिय गायिका, म्हणाली, प्रेम तर आहे पण...Falguni Pathak: 55 वय झालं तरीदेखील फाल्गुनी पाठक यांनी अद्याप लग्न का केलं नाही? आता त्यांनीच केला खुलासा
Read more »
'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीकाNiti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
Read more »
ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजीRaj Thackeray On Blue Print: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बोलण्याच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या इतरा हजरजबाबीपणा फार क्वचित जणांना जमतो. त्यामुळे त्यांचे भाषण किंवा पत्रकार परिषद ऐकणे हे श्रोत्यांसाठी पर्वणी असते.
Read more »