Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'

Neeraj Chopra News

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'
Paris Olympics 2024Javelin Throw FinalGold Medal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.

संपूर्ण भारताला ज्याची प्रतिक्षा होती त्या सामन्याचा निकाल लागला आहे. भालाफेक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्यपदकाला गवसणी घातली. नीरजने 89.45 मीटर भाला फेकून इतिहास रचला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटरचा थ्रो केला आणि गोल्ड मेडल पटकावलं. नीरज भारताचा दुसरा पुरूष खेळला आहे, ज्याने दोन ऑलिम्पिक पदक पटकावली आहे. सुशील कुमारने देखील याआधी दोन ऑलिम्पिक पदक जिंकली होती.नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल गेला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.

नीरज चोप्राचा चौथा थ्रो देखील फाऊल गेला. नीरजच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नीरज चोप्राचा पाचवा थ्रो देखील फाऊल गेला अन् भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न फिक्कं दिसू लागलं. नीरजकडे आणखी एक संधी होती. त्यामुळे नीरजने पूर्ण फोकस केला. नीरजने पाचव्या राऊंडपर्यंत दुसऱ्या स्थानी कायम होता. नीरजचा सहावा थ्रो देखील खास ठरला नाही. अशाप्रकारे नीरज चोप्राने भारतीयांना नाराज न करता आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.पात्रता फेरीत नीरज चोप्राने 89.34 मीटर थ्रो केला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Paris Olympics 2024 Javelin Throw Final Gold Medal Neeraj Chopra News Paris Olympics Javelin Throw Final Of Paris Olympics 2024 Neeraj Chopra Gold Medal Neeraj Chopra Javelin Throw Silver Medal Latest News

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासManu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासभारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Read more »

Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरीParis Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरीNeeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर लांब भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.
Read more »

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकParis Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकपॅरीस ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये धडक दिली आहे.
Read more »

ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'Gender Eligibility Controversy In Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने गुरुवारी (Imane Khelif vs Angela Carini) इटालियन फायटर अँजेला कारिनीविरुद्ध 46 सेकंदात पहिला सामना जिंकला.
Read more »

Manu Bhaker Won Bronze: श्रीकृष्णाची भक्त आहे मनु भाकर, शेवटच्या क्षणी आठवला 'भगवद्गगीते'तला संदेशManu Bhaker Won Bronze: श्रीकृष्णाची भक्त आहे मनु भाकर, शेवटच्या क्षणी आठवला 'भगवद्गगीते'तला संदेशManu Bhaker Won Bronze in Paris Olympics: भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) जबरदस्त कामगिरी करत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं आहे. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
Read more »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Read more »



Render Time: 2025-02-24 20:11:47