'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret

IPL 2024 News

'मी प्रत्येक सामन्यानंतर..'; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret
CSKCaptainMS Dhoni
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावण्याचा मान ज्या दोन कर्णधारांना मिळाला आहे त्यामध्ये धोनीचाही समावेश असून असा पराक्रम करणारा दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा!

MS Dhoni Shares His Secret Behind IPL Sucess :

इंडियन प्रिमिअर लीगचं सध्या 17 वं पर्व सुरु आहे. या पर्वातील अर्धाहून अधिक मॅच संपल्या आहेत. यंदाची स्पर्धा ही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी जोरदार चर्चा आहे. 42 वर्षांच्या धोनीच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत चेन्नईच्या संघाने 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा मात्र संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

CSK Captain MS Dhoni Dhoni Secret IPL Constant Form Long Term Sucess

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
Read more »

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
Read more »

CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशCBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेशशिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
Read more »

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कवितायावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: लिहिलेली मराठी कविता सादर करून दाखवली. ही कविता त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीनं रचली असं देखील त्यांनी सांगितलं.
Read more »

IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावनाIPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावनाकोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे! , असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Read more »

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 05:12:38