त्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज
Mumtaz and Zeenat Aman : मुमताज यांनी झीनत अमान यांच्या लग्नाच्या आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या सल्ल्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.: काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. आता दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तर या गोष्टीला सरळ नकार दिला आहे.
झूमला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मुमताज यांच्याशी याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या,"मी झीनतनं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आहे. तुम्ही कितीही लिव्ह-इन मध्ये राहा, पण काय खात्री आहे की महिने लिव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य व्यवस्थित राहिल? मी तर म्हणते की लग्नच व्हायला नको. या वयात आणि काळात स्वत: ला बांधून ठेवण्याची काही गरज नाही. अरे, मुलांनो बाहेर जा, त्या व्यक्तीला शोधा जो तुमच्यासाठी बनला आहे. जग खूप पुढे जातंय.
Zeenat Aman Comment On Live In Relationship Zeenat Aman Instagram Zeenat Aman And Mumtaz Where Is Mumtaz Actress Mumtaz Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Cinegram: जीनत अमान ने कपल्स को दी लिव-इन रिलेशनशिप में रहने की सलाह तो भड़क गई मुमताज, बोलीं- क्या आप अपने बेटे की शादी उस लड़की से करेंगे जिसके…जीनत अमान ने हाल ही में पोस्ट करते हुए कपल्स को शादी से पहले लिव-इन में रहने की सलाह दी थी। अब इस पर मुमताज ने अपनी प्रतिक्रिया दी है।
Read more »
'आप अपने बेटे की शादी ऐसी लड़की से करोगी', जीनत अमान के लिव-इन रिलेशनशिप में रहने की सलाह पर भड़कीं मुमताजबॉलीवुड की सदाबहार एक्ट्रेस जीनत अमान ने कहा था कि हर किसी को शादी से पहले लिव-इन रिलेशनशिप में रहना चाहिए। ये बात बहुत वायरल हुई और अब दिग्गज एक्ट्रेस मुमताज ने इस पर रिएक्ट करते हुए उन्होंने जीनत की सोच को गलत बताया है। साथ ही खूब सारी बातें करते हुए तंज भी कसा...
Read more »
जीनत अमान के इंस्टाग्राम फैन्स में 60 प्रतिशत है 25 से 44 की उम्र के, एक्ट्रेस ने पूछा- सच बताना, आप में से...जीनत अमान ने अपनी एक पुरानी तस्वीर के साथ फैंस से पूछा सवाल
Read more »
'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
Read more »
PM मोदी ने मोबाइल और VR-बेस्ड गेम खेले: गेमर्स बोले- आपको देखकर दिल धक-धक हो रहा, PM ने कहा- होने दीजिएPrime Minister Narendra Modi Online Gamers Interaction Update; इन सभी गेमर्स के सोशल मीडिया पर लाखों फॉलोवर्स हैं। पीएम मोदी ने इन गेमर्स के साथ गेम्स भी खेले।
Read more »
इस दुकान पर मिलता था मौत का सामान, चाचा के मरने के बाद भतीजी ने मचाया कत्लेआम- एक बार में ही देख लेंगे वेब सीरीज के पूरे 8 एपिसोडKorean Web Series A Shop For Killers Review: अ शॉप फॉर किलर्स रिव्यू इन हिंदी
Read more »