कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे! , असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
"कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे!", असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी आहे. देशात दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेला बसतात. देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धोरणात्मक नियोजन, समर्पण आणि शिस्तबद्धता आवश्यक असते. देशातील अनेक तरुण दिवस-रात्र या नागरी सेवा परीक्षेसाठी तयारी करत असतात.
नुकतंच एका आयपीएस अधिकाऱ्याची आपला रुममेट आणि खास मित्राशी भेट झाली. हा मित्र युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला होता. या भेटीनंतर आयपीएस अधिकाऱ्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांनी आम्ही एकत्र राहून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होतो असं सांगितलं आहे."काल हर्षला भेटलो. माझा युपीएससीची तयारी करतानाचा फ्लॅटमेट आणि जवळचा मित्र. प्रचंड मेहनती आणि समर्पित. नोकरी सोडून 4 वेळा परीक्षा आणि 3 मुलाखती दिल्या. पण दुर्दैवाने परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही," असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.दरम्यान या पोस्टमध्ये त्यांनी आपला मित्र हर्ष सध्या ट्रायडंट हॉटेलमध्ये काम करत असल्याचीही माहिती दिली आहे.
Met Harsh yesterday. My UPSC prep flatmate & a close friend. Super hardworking & dedicated - left his job, gave 4 attempts, 3 interviews. But unfortunately couldn't make the cut. Now happily working in Trident at a great role with a handsome package.आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली आहे. तसंच यावर अनेकांनी कमेंट केल्या असून, युपीएससी म्हणजे जगाचा शेवट नाही. त्याच्याही पुढे चांगलं आयुष्य आहे असं एका युजरने म्हटलं आहे.
IPS Officer Civil Services Main Exam Upsc Exam Ips Officer Shares Post Viral Post UPSC Exam 2023 Results Viral Post On X
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणाRahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
Read more »
परीक्षा इतनी भी कठिन नहीं होती... IAS ने बताया UPSC के लिए कितना पढ़ना चाहिए, तैयारी के लिए युवाओं को दी ये सलाह IAS ने पोस्ट कर बताया UPSC की तैयारी का तरीका
Read more »
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
Read more »
आप बस मन बना लें.... दो सगे भाइयों ने एक साथ क्रैक किया UPSC, बताए परीक्षा पास करने की ट्रिकभोपाल से दो युवकों ने संघ लोक सेवा आयोग (UPSC) 2023 सिविल सेवा परीक्षा उत्तीर्ण की है। जानिए कैसे दोनों भाई बिना कोचिंग के पास करने में सफल रहे।
Read more »
Donuru Ananya Reddy: इंटरव्यू में बोर्ड मेंबर्स के प्रेशर को नहीं होने दिया खुद पर हावी, ऐसे किया UPSC क्रैकUPSC Civil Services Result 2023: एक चीज जिसका अनन्या ने पालन किया वह थी यूपीएससी परीक्षा की तैयारी के लिए किसी एक कोर्स पर टिके न रहना.
Read more »
इंजरी ने रोका इंटरनेशनल बैडमिंटन खिलाड़ी का सफर, अब पास की UPSC परीक्षा, बनेंगी IPS अफसरपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने कहा था कि मनुष्य को चाहिए कि वह परिस्थितियों से लड़े, एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े. इस पंक्ति को अपने जीवन में उतारना इतना आसान नहीं होता. लेकिन, कुहू गर्ग ने इसे जीकर दिखा दिया है. इंजरी के कारण बतौर इंटरनेशनल खिलाड़ी बनकर और मुकाम न छू पाईं तो खुद को समेटा और UPSC की तैयारी में जुट गईं.
Read more »