मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो.
पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगार ावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगार ावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार लोकसभा निवणुकांसाठीच्या कामावर रुजू असणारे अनेक कर्मचारी अद्याप त्यांच्या कर्तव्यावर परतलेले नाहीत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापासून निवडणुकीचे निकालही जाहीर झाले. किंबहुना निकालाला आता महिना उलटला असला, तरीही मुंबई महापालिकेचे सुमारे 1167 कर्मचारी अद्याप निवडणूक कर्तव्यावरून पालिकेच्या कामावर रुजू झालेले नाहीत.
नोकरीवर न परतणाऱ्या याच कर्मचाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलत त्यांच्यावलर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सध्या पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जवळपास 317 कर्मचाऱ्यांना मासिक वेतन रोखण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेतील साधारण 50 हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांसाठी रुजू करण्यात आलं होतं. यामधील 10400 कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अशा पदांची जबाबदारी देण्यात आली होती.
Mumbai Bmc Salary Emloyees Election Duties News Marathi News मुंबई महानगरपालिका पालिका पगार वेतन Bmc Jobs मुंबई बातम्या बृहन्मुंबई महानगरपालिका Bmc Job Vacancies Latest News News In Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नक्सली धमाके में कानपुर का लाल बलिदान, 30 मिनट पहले हुई थी पत्नी से बात; खबर सुनकर मां और भाई गश खाकर गिरेKanpur News अरे मोर पूत अरे मोर बेटू अरे बबुआ का होइगा तुमका। हम तुम्हरी अम्मा तुम्हरे बिना कैसे रहिबे। तीन दिन पहले फोन पर बात भै रहै पुतवा से हंसि-हंसि बता रहा रहै। अम्मा के हालचाल पूछ रहा रहै। आज य खबर सुनि के करेज फाटा जा रहा। अरे गांव वालेव कोऊ हमरे हीरा का लई के हमरे पास आ...
Read more »
3200 किलो का गदा, 3000 किलो का धनुष चल पड़ा अयोध्या, भगवान राम को होगा अर्पितAjab Gajab : अयोध्या में रामलला मंदिर में चढ़ाने के लिए विशाल गदा और धनुष तैयार किया गया है. 26 फीट का गदा 32 किलो का और 31 फीट का धनुष 3000 किलो का है. इन्हें पंचधातु से बनाया गया है. शिवगंज से धार्मिक यात्रा के रूप में गदा और धनुष को रवाना किया गया.
Read more »
Kuwait Tragedy: मंगफ हादसे के बाद जागी कुवैत की सरकार, अवैध संपत्तियों के खिलाफ कार्रवाई की शुरूअरब टाइम्स अखबार की रिपोर्ट के अनुसार, कुवैत नगर पालिका ने अवैध संपत्ति विस्तार के खिलाफ कड़ी कार्रवाई शुरू कर दी है। जिससे भविष्य में मंगफ जैसी आपदाओं को रोका जा सके।
Read more »
पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'Aaditya Thackeray On Mumbai Rain: शिवसेना आमदार, नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडवरुन राज्य सरकारवर तर मुंबईत पाणी साचल्याने पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.
Read more »
बुरहानपुर नगर निगम के खिलाफ श्मशान में विरोध! शव यात्रा निकाल किया गया अन्तिम संस्कारBurhanpur news: मध्य प्रदेश के बुरहानपुर में नगर पालिका निगम की उदासीनता के खिलाफ अनोखा विरोध देखने Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Viral Video: नगर पालिका के बोर्ड पर चढ़ नागराज ने किया शहर का मुआयना, वीडियो वायरलAmroha Viral Video: अमरोहा नगर कोतवाली क्षेत्र के लकड़ा चौराहे पर नगर पालिका के यूनीपोल पर बीते रोज Watch video on ZeeNews Hindi
Read more »