Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीका
Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department:"मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते," असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.पोलिसांच्या बदल्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पोलीस दलाचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.
Shivsena Slams State Government Police Department Private Gang
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
1,2,3,4,5... नाही तर तबब्ल 25 महिलांशी केले लग्न; पोलिसांनी चांगलीच वरात काढलीतब्बल 25 महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.
Read more »
Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Read more »
600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता25000 Crore Deal Terroist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने एका 25 हजार कोटींच्या डिलचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे.
Read more »
पोलिसांचीच घरे असुरक्षित! माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा; रोकड, चांदीच्या मूर्ती अन्...Mumbai Police News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा पडला आहे.
Read more »
'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिकाModi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Read more »
CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCouple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Read more »