Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Badlapur School News

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
BJPUddhav ThackerayBadlapur School Sexual Assault Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: 'मातोश्री' येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: "बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटना देशभरात वारंवार घडतात. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. आज संजय राऊत यांना सामनाच्या अग्रलेखातही लिहिलं आहे. एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नाही त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे."देशात कुठेही अशी घटना घडता कमा नये.

Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं? "कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणे गायब होणे परवडणारे नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्याला लाडकी बहीण आणि मुलींबद्दल आदर आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.Badlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Uddhav Thackeray Badlapur School Sexual Assault Case What Exactly Happened Causes Uproar Rail Roko Badlapur Badlapur Badh Details

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »

'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोला'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोलाBudget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Read more »

दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
Read more »

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारबदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Read more »

Badlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणीBadlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणीAaditya Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: आज सकाळपासूनच बदलापूर बंदची हात देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये बदलापूरमध्ये रेल रोको केल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.
Read more »

ठाणे में 2 बच्चियों से यौन-शोषण, पुलिस पर पथराव: भीड़ ने स्कूल में भी तोड़फोड़ की, बदलापुर स्टेशन पर ट्रेनें र...ठाणे में 2 बच्चियों से यौन-शोषण, पुलिस पर पथराव: भीड़ ने स्कूल में भी तोड़फोड़ की, बदलापुर स्टेशन पर ट्रेनें र...Maharashtra Thane School Minor Girls Sexual Harassment Case; Follow Badlapur Protest Latest News, Headlines And Updates On Dainik Bhaskar.
Read more »



Render Time: 2025-02-24 06:36:48