बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.
'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'
जया बच्चन म्हणाल्या की,"तुम्हाला अमिताभ नावाचा अर्थ माहिती आहे ना? मला माझ्या लग्नाचा आणि नवऱ्याचा फार अभिमान आहे". त्यावर जगदीप धनकड यांनी त्यांना रोखलं आणि सभागृहातील सदस्यांना आपण नावात बदल करु शकतो त्यासाठी एक प्रक्रिया आहे असं सांगितलं.On one hand, she says she is very proud of her husband; on the other hand, she has a problem with the Speaker calling her by her full name—the name she provided herself. Glad that Jagdeep Dhankhar ji taught her a lesson.
Lok Sabha Budget Session Monsoon Session Jaya Bachchan Amitabh Bachchan
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अमिताभ यांचं नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, उपसभापतींना स्पष्टच म्हणाल्या...Jaya Bachchan Speech in Rajya Sabha : राज्यसभेत बोलताना खासदार जया बच्चन अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच भडकल्या. नेमकं काय झालं? पाहा रिपोर्ट
Read more »
मैं जया अमिताभ बच्चन बोल रही हूं.., और खिलखिलाकर हंस पड़े राज्यसभा में सभापति जगदीप धनखड़; जानें हुआ क्याहाल ही में संसद में जया बच्चन ने जया अमिताभ बच्चन के नाम से पुकारे जाने पर नाराजगी जतायी थी.
Read more »
मैं जया अमिताभ बच्चन बोल रही हूं...: और खिलखिलाकर हंस पड़े राज्यसभा के सभापति जगदीप धनखड़; जानें संसद में क...राज्यसभा में सोमवार (2 अगस्त) को उस समय ठहाके गूंजने लगे जब समाजवादी पार्टी की सांसद जया बच्चन ने कहा, सर मैं जया अमिताभ बच्चन आपसे पूछ रही हूं...
Read more »
जब राज्य सभा में 'जया अमिताभ बच्चन' नाम से बुलाने पर भड़कीं जया बच्चनजया बच्चन ने राज्यसभा के उपसभापति हरिवंश से कहा कि अगर आप सिर्फ जया बच्चन भी कहते तो वो पूरा हो जाता.
Read more »
'सिर्फ जया बच्चन काफी होता...' अमिताभ का नाम जुड़ने पर नाराज हुईं एक्ट्रेस, जताई आपत्तिबॉलीवुड एक्ट्रेस और सांसद जया बच्चन ने संसद में अपने नाम के साथ पति अमिताभ बच्चन का नाम जोड़ने पर एतराज जताया है.
Read more »
सिर्फ जया बच्चन बोल देते... पति अमिताभ का नाम जोड़ने पर राज्यसभा में भड़कीं सपा सांसद,जानिए और क्या कहाजया बच्चन ने राज्यसभा में जया अमिताभ बच्चन बुलाए जाने पर कहा कि मुझे 'जया बच्चन' ही बुलाया जाए। उप-सभापति हरिवंश द्वारा उन्हें 'श्रीमती जया अमिताभ बच्चन' कहने पर उन्होंने नाराजगी व्यक्ति की। साथ ही, पीड़ित परिवारों के दुख की अनदेखी पर भी उनकी निंदा...
Read more »