निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहा

Marathi Bigg Boss News

निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहा
Marathi Bigg Boss Season 5Nikki TamboliBAI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.

Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics:

तुम्ही 'बिग बॉस मराठी सिझन 5' हा शो पाहत असाल तर 'बाईssss' हा शब्द अनेकदा तुमच्या कानावर पडला असेल. या शोमधील स्पर्धक निकी तांबोळीच्या तोंडी सातत्याने असलेला हा शब्द आणि तो उच्चारण्याची तिची खास शैली सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आहे. अगदी दहीहंडीच्या गाण्यांमध्येही डिजेंनी हा शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं आहे. कार्यक्रमाच्या टीझरमध्येही हा शब्द अनेकदा दिसून आला आहे. विशेष म्हणजे आता या शब्दाचा वापर करत उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे.

केशव उपाध्येंनी हा व्हिडीओ चीनमधील असून तो चार वर्षांपूर्वीचा असल्याचं अगदी युट्यूब व्हिडीओची लिंक पोस्ट करत म्हटलं आहे."सुषमाताई, हरकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये खोटारड्यांना दुसरा काही धंदा तसाही उरला नाही. त्यात तर तुमची नवी संगत तुम्हाला तेच सतत शिकवत असणार," असा टोला लगावला आहे. तसेच आपल्या पोस्टमध्ये केशव उपाध्येंनी,"असो. हाच व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आणि चीनमधला आहे, तुम्ही तोही उलटा केला आणि तसाच वापरला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Bigg Boss Season 5 Nikki Tamboli BAI Comment Refrance Uddhav Thackeray Shivsena Sushma Andhare BJP KESHAV UPADHYE Verbal Fight

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यातBreaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यातBreaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates
Read more »

कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारकार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारCar Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
Read more »

Hit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीHit and Run नं मुंबई हादरली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे, वरळीमागोमाग विचित्र अपघाताचा आणखी एक बळीMumbai Goregaon Hit and Run : मुंबईतील गोरेगाव इथं झालेल्या या अपघतावेळी नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर येताच...
Read more »

मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
Read more »

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
Read more »

...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 07:07:31