'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार

Dog News

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार
HomeWariPandharpur Wari
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार

महाराज अशी गावकरी त्याला प्रेमाने हाक मारतात. पंढरपुरात भाविकांच्या गर्दीत तो हरवला होता. पण यानंतरही त्याने आपल्या मालकाचा माग काढला आणि तब्बल 250 किमी प्रवास करत गावात दाखल झाला होता. विशेष म्हणजे त्याला कोणीही मदत केली नव्हती. तो एकटाच प्रवास करत आपल्या घऱी पोहोचला होता. त्याला पाहिल्यानंतर गावकऱ्यांचा विश्वासच बसच नव्हता. प्रत्येकजण हा चमत्कार आहे असंच म्हणत होता.

विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंर कमलेश कुंभार बाहेर आले असता महाराज जागेवर नव्हता. त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी त्यांना तो दुसऱ्या लोकांसह गेला असल्याचं सांगितलं."तरीही मी त्याचा शोध घेतला, पण सापडला नाही. त्यामुळे मला वाटलं लोक खरं सांगत आहेत. तो दुसऱ्या लोकांसोबत गेला असावा. मी 14 जुलैला घरी परतलो," असं कमलेश कुंभार यांनी सांगितलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Home Wari Pandharpur Wari Vitthala

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास...
Read more »

PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: मराठमोळ्या अभिनेत्यालाही या नेत्याची भूरळ पडली असून त्याने या नेत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Read more »

'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...''निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'Jay Shah Is Shameless Opportunists Slams Ex Cricketer: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत अमित शाह यांचे पुत्र जय शाह अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.
Read more »

LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारLIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
Read more »

IND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभवIND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभवIND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे.
Read more »

'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोपAnil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 15:03:44