Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास...
Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडिया च्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...
team india returns to country with t20 world cup winning trophy pm modi breakfast meeting open bus road show: टी20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावणारा भारतीय क्रिकेट संघ भारतात कधी परतणार याचीच उत्सुकता प्रत्येत क्रिकेप्रेमीला आणि प्रत्येक भारतीला लागली होती. पण, बार्बाडोसमध्ये, जिथं या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला तिथं आलेल्या वादळामुळं संघाची घरवापसी लांबणीवर पडली. सरतेशेवटी बीसीसीआयच्या प्रयत्नांनी संघ मायदेशी परतला.
बेरिल वादळाच्या तडाख्यामुळं प्रभावित झालेला भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी 6.10 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर तोबा गर्दी पाहायला मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे तिथं भारतीय क्रिकेट संघाचा विमानप्रवास सुरु असताना इथं देशवासियांची पापणीही लवली नव्हती. जाणून आश्चर्य वाटेल, पण भारतीयांनी चक्क टीम इंडिया ज्या विमानानं प्रवास करत होती तो संपूर्ण प्रवास रात्रभर ट्रॅक केला.
जवळपास 16 तासांच्या या प्रवासामध्ये अप्रत्यक्षरित्या कोट्यवधी भारतीयसुद्धा संघातील प्रत्येक खेळाडूसोबत होते. बहुसंख्य देशवासियांनी संघ प्रवास करत असणाऱ्या विमानाचं Live Tracking केलं आणि एक कमाल विक्रम रचला.Team India: It's Home! टी-20 वर्ल्डकप घेऊन अखेर रोहित सेना भारतात दाखल; स्वागताला चाहत्यांची गर्दी
क्रिकेटसंघाला मायदेशी आणणाऱ्या एअर इंडियाच्या स्पेशल फ्लाइट 'AIC24WC' नं बुधवारी बार्बाडोस इथून उड्डाण भरलं. ज्यानंतर फ्लाईट ट्रॅकिंग पोर्टल फ्लाइटराडार24 वर हे विमान ट्रॅक करत भारतीयांनी त्याला जगातील सर्वाधिक ट्रॅक केल्या जाणाऱ्या विमानाचा दर्जा दिला. फ्लाईट ट्रॅकिंग पोर्टलच्या रिअल टाईम डेटानुसार एका वेळी तर जवळपास 5252 युजर्स या फ्लाईटवर नजर ठेवून होते.06.45 वाजता: आयटीसी मौर्य, दिल्ली येथे आगमन12.00 वाजता: पुन्हा आयटीसी मौर्यच्या दिशेनं रवाना16.00 वाजता: मुंबई विमानतळावर आगमन19.
T20WC Cricket News Delhi Airport T20 World Cup टीम इंडिया दिल्ली एअरपोर्ट टी-20 वर्ल्डकप Rohit Sharma Virat Kohli News Marathi News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली.
Read more »
IND vs IRE Live Blog : टीम इंडिया करणार विजयाचा श्रीगणेशा? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हनT20 World Cup India vs Ireland Live Score : आजपासून टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.
Read more »
रोहित शर्मा का सफर समाप्त, अब 2026 में यह चैंपियन खिलाड़ी टीम इंडिया को दिलाएगा अपनी कप्तानी में ट्रॉफी!Hardik Pandya can become new captain of Team India: रोहित शर्मा के बाद पूरी संभावना नजर आ रही है कि हार्दिक पंड्या भारतीय टीम के अगले टी20 कप्तान बन सकते हैं.
Read more »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
Read more »
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरबरोबर 'हा' दिग्गजही शर्यतीत, बीसीसीआयने घेतली मुलाखतTeam India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. या पदासाठी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
Read more »
IND vs ZIM T20: IPL में धूम मचाने वाले इन 'पांच सितारों' को मिला इनाम, ज़िम्बाब्वे के खिलाफ भारतीय स्क्वाड का ऐलानBCCI Announced Team India Squad vs Zimbabwe: ज़िम्बाब्वे के खिलाफ बीसीसीआई ने टीम इंडिया का ऐलान कर दिया है, भारतीय टीम ज़िम्बाब्वे के खिलाफ पांच टी20 मुकाबलों की सीरीज खेलेगी
Read more »