IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे.
झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय टीमने 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर आता तिसऱ्या टी-२० मध्ये वि
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 रन्सची अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अवघ्या एका रनने हुकलं. गायकवाडने 49 धावांची खेळी खेळली. यशस्वी जैस्वालनेही 36 धावा केल्या ज्यामुळे टीम इंडियाला 182 रन्सपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेच्या टीमची सुरुवात या सामन्यातही खराब झालेली दिसून आली.तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे मोठं लक्ष्य ठेवलं होते.
Ind Vs Zim Live Shubhman Gill India Vs Zimbabwe Cricket News Ind Vs Zim Live Score Ind Vs Zim Match News Ind Vs Zim Match Report Ind Vs Zim Scorecard Avesh Khan
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
Read more »
IND vs ZIM: पहले टी 20 में हार से भारत को बड़ा नुकसान, इतिहास रचने से चूकी टीम इंडियाIND vs ZIM : जिंबाब्वे के खिलाफ पहले टी 20 मैच में हार के साथ ही भारतीय टीम इस फॉर्मेट में एक बड़ा रिकॉर्ड बनाने से चूक गई.
Read more »
IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूरटी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
Read more »
IND vs ZIM: सैमसन, दुबे और जायसवाल की होगी एंट्री, इन तीन खिलाड़ियों को होना पड़ सकता है प्लेइंग XI से बाहरIND vs ZIM 3rd T20: तीसरे टी 20 में संजू सैमसन, शिवम दुबे और यशस्वी जायसवाल की एंट्री की स्थिति में इन तीन खिलाड़ियों को बाहर रहना पड़ सकता है.
Read more »
विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
Read more »
IND Vs ZIM के बीच पहला टी-20 आज: 2015 से जिम्बाब्वे में सीरीज नहीं हारी है इंडिया; रियान पराग, अभिषेक शर्मा...India (IND) vs Zimbabwe (ZIM) 1st T20 Cricket Match LIVE Score Update; Follow IND VS ZIM 1st T20 Latest News, Photos, Videos and LIVE Updates with Dainik Bhaskar
Read more »