Raj Thackeray on One Nation One Election: वन नेशन-वन इलेक्शन प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे.
' एक देश एक निवडणूक ' ठीक आहे, पण...', महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरे ंनी केंद्राला सुनावलं, 'राज्यात सरकार कोसळलं...'
Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे.'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.
"बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल," अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Raj Thackeray Maharashtra Navnirman Sena One Nation One Election एक देश एक निवडणूक राज ठाकरे
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Read more »
बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
Read more »
Maharashtra Election: पडद्यामागील घडामोडींना वेग! 'या' महिन्यात बोटाला लागणार शाई?Maharashtra Election Commission: महाराष्ट्रामधील निवडणुकीची यंदा हरियाणाबरोबर घोषणा करण्यात आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Read more »
...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
Read more »
'बहीण खरंच लाडकी असेल तर..', राज ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या..'Raj Thackeray On Shinde Government: राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षातील महिला कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Read more »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Read more »