'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'

Maharashtra Politics News

'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'
BJPDevendra FadanvisHome Minister Amit Shah
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप ाने कंबर कसलीय. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा, मैदानात उतरा ठोकून काढा, पण अट एकच आहे, हीट विकेट होऊ नका, तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच देवेंद्र फडणवीस ांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेयत. पुण्यात रविवारी भाजप ाचा कार्यकर्ता मेळवा पार पडला. या मेळाव्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती.

भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेप फॅन क्लबचे नेते असं म्हटलं. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेत अशी टीका अमित शाह यांनी केली होती. यालाही संजय राऊत यानी उत्तर दिलं आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे, हे सांगायला आम्हाला लाज वाटते, भाजप सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मामनित केलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Devendra Fadanvis Home Minister Amit Shah Sanjay Raut Sanjay Raut Demand To Arrest Devendra Fadanvis BJP Vs Shisena Bjp Melava Pune संजय राऊत देवेंद्र फडणवीस भाजप मराठी बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे.
Read more »

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Read more »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Read more »

Maharashtra Council Updates: ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; विधानपरिषदेत फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Council Updates: ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; विधानपरिषदेत फडणवीसांचं वक्तव्यMaharashtra Vidhan Parishad Monsoon Session: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं.
Read more »

'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलंPooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.
Read more »

4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्लाराज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:43:23