राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यानंतर सत्ताधारी चांगलेच तापले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना घेरलं आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. मग आरक्षण का दिलं नाही. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना विचारला आहे.
पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही चार वेळा तिकडे रेकॉर्डवर सांगितले की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो. कोण बोलले हे सर्वांना माहिती आहे. चार वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते. मग तेव्हा का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही? असा सवाल फडणवीस यांनी पवारांना केला आहे. तसेच सध्या दोन समाजामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही लोक सध्या करत आहेत. असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
Sharad Pawar Maratha Reservation Pune News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे.
Read more »
PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, 'चालण्याची जागा मूलभूत अधिकार'Bombay High Court On Footpaths Streets: कोर्टाने या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कोर्टाने फेरीवाल्यांकडून कमी दंड आकारला जात असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.
Read more »
'नवरत्न तेल', 'बोरोप्लस क्रिम' ही सौंदर्यप्रसादने नाही तर Drugs; हायकोर्ट असं का म्हणालं?High Court Order On Drugs Vs Cosmetics: कोर्टातील दोन सदस्यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हे प्रोडक्ट तपासून पहिल्यावर निर्णय दिला.
Read more »
बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं.
Read more »
अग्निवीर पर हरियाणा सरकार का ऐलान- सरकारी नौकरी में मिलेगा 10 प्रतिशत आरक्षणअग्निवीर पर हरियाणा सरकार का ऐलान- सरकारी नौकरी में मिलेगा 10 प्रतिशत आरक्षण
Read more »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »