Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group :
आपल्या स्पष्ट भूमिकेसाठी राज्यातील राजकारणामध्ये कायमच चर्चेत असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ! अजित पवार गटातील नेते तसेच राज्यातील मंत्री असलेल्या भुजबळ यांची मागील काही काळापासून सातत्याने चर्चा होताना दिसतेय ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं गेल्यानंतर राज्यसभेच्या जागीही अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांना संधी दिली आहे. त्यामुळेच आता भुजबळ पुन्हा चर्चेत आहेत.
लोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...'; घराणेशाहीवरही भाष्य "15 ते 20 दिवसात महायुती दिसणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील असा रोहित पवारांचा दावा आहे," असं म्हणत भुजबळांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. यावर बोलताना भुजबळांनी," त्यांनी भविष्य कुठे पाहिलं याची मला काही कल्पना नाही. मी पाहिलेल्या भविष्यात तसं काही दिसत नाही," असं सांगितलं.लोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...
Nomination Ajit Pawar Group Lok Sabha Election Rajya Sabha Election
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
Read more »
BJP का ‘400 पार’ का दावा ‘बकवास’, 200 सीट का आंकड़ा पार नहीं कर पाएगी: खड़गेखड़गे ने कहा कि बीजेपी का तमिलनाडु, केरल और तेलंगाना में अस्तित्व नहीं है और कर्नाटक में वह मजबूत नहीं है। उन्होंने सवाल किया कि आप महाराष्ट्र में कमजोर हैं, जबकि पश्चिम बंगाल और ओडिशा में भीषण लड़ाई है। आपको 400 सीट कैसे मिल रही हैं?
Read more »
Video: रिपब्लिक भारत Matrize के एग्जिट पोल में NDA 400 से चूका, सिर्फ 353-368 सीटें मिलने का अनुमानLoksabha Election 2024 Exit Poll: एनडीए का 400 पार का दावा हवा होता नजर आ रहा है. रिपब्लिक भारत Watch video on ZeeNews Hindi
Read more »
'महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष..', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.
Read more »
Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाजLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
Read more »
संजय जायसवाल ने किया बड़ा दावा, कहा- 'इस बार 400 पार होगा'बिहार में लोकसभा चुनाव को लेकर सियासी घमासान जारी है. वहीं पश्चिमी चंपारण लोकसभा सीट पर शनिवार (25 मई) को छठे चरण का मतदान जारी है. इसी बीच भाजपा प्रत्याशी डॉ. संजय जायसवाल ने मतदान केंद्र संख्या 71 पर मतदान किया.
Read more »