NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.
'महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष..', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'
भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमत असतानाही अजित पवारांना का सोबत घेतलं? असा प्रश्न विचारणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता अजित पवार गटाने जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपाची मातृक संस्था असलेल्या आरएसएसच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रामधून महाराष्ट्रातील लोकसभा निकालांचे विश्लेषण करताना अजित पवार गटाला सोबत घेतल्याने जुन्या समर्थकांमध्ये नाराजी परसली आणि त्याचा फटका बसला, असं म्हटलं आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या टीकेला उत्तर दिलं आहे."भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादांमुळे!" असं म्हणत सूरज चव्हाण यांनी टोला लगावला आहे."महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष कोणावर आहे हे समजून घ्या. लिहिता आणि बोलता आम्हाला पण येते," असा सूचक इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
Slams BJP NCP Spokesperson Suraj Chavan Reacts Maharashtra Politics Ajit Pawar Congress Leader Loksabha Election Organiser Article
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
Read more »
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
Read more »
'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'Pune Porsche Accident Ajit Pawar: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने पुण्याच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.
Read more »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Read more »
NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसलेNitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
Read more »
'फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले, पण..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तर लोकांचा उद्रेक होईल'Uddhav Thackeray Group On Win In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व पद्धतीचं यश मिळवत तब्बल 31 जागा जिंकल्या असून यामध्ये ठाकरे गटाच्या 9 जागांचा समावेश आहे. तर काँग्रेस 14 आणि शरद पवार गट 8 जागा जिंकला आहे.
Read more »