सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...

Sandalwood News

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...
Sandalwood SmugglingSandalwood Smuggling Gangचंदन तस्कर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत

भारताचे 'लाल सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीडमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी चंदनाचा साठा जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

चंदन तस्करावरुन अनेक प्रकरणे या पूर्वीही उघडकीस आली आहे. भारतातील तेलंगणा, कर्नाटका या राज्यात मोठ्या प्रमाणात चंदन तस्करीचे रॅकेट चालवले जाते. या विषयावर पुष्पा हा सिनेमाही आला आहे. पुष्पा सिनेमानंतर पुन्हा एकदा चंदन तस्करीचे प्रकरणे समोर आले आहेत. भारताबाहेरी चंदनाला मोठी मागणी आहे. त्यामुळं अधिक किमतीने चंदनाची भारताबाहेरही तस्करी होत असते. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत चंदनाची होणारी तस्करीचे प्रकरण वाढले आहेत.

बीडच्या केज पोलिसांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी सिनेस्टाइल सापळा रचून ही कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 1250 किलो चंदन जप्त केले आहे. या चंदनाची बाजारात किंमत दोन कोटी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आलं आहे. तर, यातील मास्टरमाइंडचा शोध पोलिसांकडून अद्याप सुरू आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.चंदनाचे प्रामुख्याने भारतात दोन प्रकार आढळतात. एक रक्तचंदन व एक पांढरं चंदन. लाल चंदनाचे झाड हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानले जाते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sandalwood Smuggling Sandalwood Smuggling Gang चंदन तस्कर चंदन तस्करांना अटक बीड ताज्या बातम्या बीड आजच्या बातम्या बीड बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पंचायत मध्ये 20 हजार पगार घेणारा सचिव जी उर्फ जितेंद्र कुमार एका एपिसोडसाठी घेतो इतकी मोठी रक्कमपंचायत मध्ये 20 हजार पगार घेणारा सचिव जी उर्फ जितेंद्र कुमार एका एपिसोडसाठी घेतो इतकी मोठी रक्कमपंचायत या सीरिजच्या 3 भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.
Read more »

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडCSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
Read more »

ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Read more »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Read more »

10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
Read more »

शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणाशौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणाRahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
Read more »



Render Time: 2025-02-25 10:21:57