ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

NCP News

ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
Sharad PawarUddhav ThackerayShivsena
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एखाद्या प्रकरणात त्यांना गुंतवून अटक करण्याचा डावा होता असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याचाही डाव होता असं ते 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

"महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती. एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव होता. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.शिवसेना राज्यातील 16 जागा लढणार आहे. यामध्ये मुंबईतील 3 जागांचा समावेश आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन कोणताही वाद नाही.

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाकारलं. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपल्याला तुम्हाला मुख्यमंत्री करु असं सांगितलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली."जेव्हा महाविकास आघाडी सरकार तयार होत होतं, तेव्ही मी मुख्यमंत्री होण्याची आशा असल्याने माझ्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पण नंतर मला शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं असल्याचं सांगण्यात आलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Uddhav Thackeray Shivsena Loksabha Loksabha Election

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाप्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Read more »

शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे.
Read more »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Read more »

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
Read more »

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
Read more »



Render Time: 2025-02-25 13:31:58