Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साउंड सिस्टिमवर जोरजोरात गाणे का वाजवता असं विचारल्याचा राग आल्याने एकाने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीयूष भीमाशंकर जाधव असं मयत व्यक्तीचे नाव आहे.
नाशिकच्या मुंबई नाका येथील सहवास नगरजवळील सार्वजनिक शौचालयानजीक शुक्रवारी रात्री रिक्षा उभी करून त्यामध्ये साउंड सिस्टीमवर जोरजोराने गाणे वाजवत टोळके नाचत होते. यावेळी एका युवकाने त्यांना येथे नाचू नका, असे म्हणत हटकले. त्याचाच राग मनात धरुन याचे निमित्त करत टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून शस्त्राने हल्ला चढविला.
आरोपींचा वर्मी घाव बसल्याने पीयूष भीमाशंकर जाधव याचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांनी याप्रकरणी दहा संशयित हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, नऊ हल्लेखोरांना अटक केली आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली चोरी करणारे संशयित पेट्रोलच्या शनी मंदिर परिसरात आहे. त्यावर पोलिसांनी सापळा रचून फुलेनगर परिसरात ही कारवाई केली. संदेश पगारे उर्फ काळ्या याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आणखीन चार नावाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पुन्हा पेट्रोल परिसरात सापळा रचून सागर पगारे, माऊ उर्फ वैभव गांगुर्डे, अतुल सय्यद, असलम सय्यद यांना अटक केली. यांच्याकडून दोन दुचाकीसह 13 लाख 94 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
Nashik Crime News In Marathi नाशिक ताज्या बातम्या नाशिक आजच्या बातम्या नाशिक बातम्या Nashik News In Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
Read more »
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
Read more »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Read more »
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Read more »
'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
Read more »