लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होता बेपत्ता, कुटूंबावर दुःखाचा डोंगर

James Hollcroft News

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होता बेपत्ता, कुटूंबावर दुःखाचा डोंगर
Mexico CityDeadMissing
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 82 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या अभिनेत्याचा सापडला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होता बेपत्ता, कुटूंबावर दुःखाचा डोंगर James Hollcroft Passes Away

: 'कोमो डायस एल डिचो' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत दिसणारा 26 वर्षीय अभिनेता जेम्स हॉलक्रॉफ्ट यांचे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता झाला होता. पण त्याच्या निधनाच्या बातमीने कुटुंबिय, मित्र परिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कोमो डायस एल डिचो' अभिनेता जेम्स हॉलक्रॉफ्ट यांचे निधन झाले. जेम्स फक्त 26 वर्षांचा होता. महत्त्वाचं म्हणजे जेम्स 3 सप्टेंबर 2024 पासून बेपत्ता होता आणि आता त्याचा मृतदेह मेक्सिको सिटीमध्ये सापडला आहे. त्याच्या बहिणीने या वृत्ताला दुजोरा देत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच वेळी, ही बातमी समोर आल्यापासून, त्याचे कुटुंब तसेच संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि त्याचे चाहते धक्का बसले आहेत. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

असे सांगितले जात आहे की, अभिनयासोबत जेम्स मेक्सिको सिटीमधील एका ॲक्टिंग स्कूलमध्ये शिकत होता. त्याची बहीण जेन हॉलक्रॉफ्टने ही दुःखद बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आणि आपल्या भावाची आठवण काढली आणि एक अतिशय भावनिक पोस्ट देखील शेअर केली ज्यामध्ये तिने आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली. द मिरर यूएसच्या रिपोर्टनुसार, जेम्स हॉलक्रॉफ्टची बहीण जेन हॉलक्रॉफ्टला तिच्या भावाच्या आकस्मिक मृत्यूमुळे खूप धक्का बसला आहे.

त्यानंतर आता त्यांच्या मृत्यूची बातमी आली आहे, मात्र जेम्सच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. भावाच्या मृत्यूनंतर बहिणीने दु:ख व्यक्त करताना जेनने तिच्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले, 'मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. आम्ही एकत्र घालवलेल्या वर्षांसाठी आणि तुम्ही मला दिलेल्या खास क्षणांसाठी मी खूप आभारी आहे. माझ्या लहान भावा, तू नेहमी आमच्या हृदयात राहशील. जेम्सच्या मृत्यूच्या बातमीने त्याचे कुटुंब तसेच त्याचे मित्र आणि चाहते खूप दुःखी झाले आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mexico City Dead Missing Como Dice El Dicho

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
Read more »

'काय होतास तू काय झालास तू!' WWE चा आयकॉनिक स्टार झाला इतका बारीक, ओळखताही येईना...'काय होतास तू काय झालास तू!' WWE चा आयकॉनिक स्टार झाला इतका बारीक, ओळखताही येईना...वयाच्या 55 व्या वर्षी डेव बटिस्टाने आश्चर्यकारकपणे वजन कमी केलं असून याची सध्या क्रीडा विश्वात प्रचंड चर्चा होतं आहे
Read more »

Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...''तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
Read more »

वयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...'वयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...'बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.
Read more »

Kasautii Zindagi Kay फेम अभिनेत्याचं निधन, अखेरची पोस्ट VIRALKasautii Zindagi Kay फेम अभिनेत्याचं निधन, अखेरची पोस्ट VIRALविकासनं वयाच्या 48 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. या विषयी त्यांची पत्नी जान्हवी सेठीनं बातमी दिली आहे. त्याचं निधन कार्डियक अरेस्टनं झाल्याचे त्यांनी सांगितलं.
Read more »



Render Time: 2025-02-24 15:24:44