बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. या वयातही अमिताभ बच्चन यांना केंद्रस्थानी ठेवत भूमिका लिहिल्या जातात. अमिताभ बच्चन या वयातही काम करत असल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असताना, दुसरीकडे अनेकजण त्यांना आता विश्रांती घेण्याचा सल्ला देतात.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"ते मला नेहमी सेटवर विचारणा करत असतात. तुम्ही मला काम का करत असता असं ते विचारत असतात. माझ्याकडे याचं उत्तर नाही. माझ्यासाठी ही दुसरी नोकरीची संधी असल्यासारखं आहे. याशिवाय आणखी काय कारण असू शकतं. इतरांकडे त्यांचं स्वतःचे मूल्यांकन आहे. अनेकदा त्यांचे मॉडेल यशस्वी होण्यासाठी काम करावं लागतं. तुमच्याकडे तुमचे अंदाज लावण्याचं स्वातंत्र्य आहे आणि माझ्याकडे काम करण्याचं स्वातंत्र्य आहे".
पुढे ते म्हणाले की,"माझं काम मला देण्यात आलं आहे. जेव्हा ते तुम्हाला देण्यात येईल तेव्हा त्याचं उत्तर द्या. माझी कारणं कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे अनेकांना बोलण्याची संधी मिळत असल्याने तुमचं ऐकलं जात आहे. तुम्ही बोललात आणि मी ऐकलं. मी काम कऱण्याचं कारण सांगितलं, हा मीच आहे. जे कारण आहे ते माझं आहे. बंद शटर आणि लॉक केलेलं". यावेळी त्यांनी मी या वयात काम करत असल्याची तुम्हाला समस्या आहे का? अशी विचारणाही केली. कामाला लागा आणि शोधा असा सल्लाही त्यांनी दिला.
याशिवाय अमिताभ बच्चन रजनीकांत यांचीही प्रमुख भूमिका असणाऱ्या वेट्टयानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटात फहद फासिल, राणा दग्गुबती, रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन आहेत. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाचे संगीतकार आहेत.'मैंने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये होणार रिलीज! 35 वर्षांनंतर पुन्हा सलमानची जादू अनुभवण्याची संधी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
क्यों 81 की उम्र में भी काम कर रहे अमिताभ बच्चन, वजह जान उड़ जाएंगे होश!मनोरंजन | बॉलीवुड: अमिताभ बच्चन से 81 की उम्र में भी काम जारी रखने को लेकर कई सवाल किए जाते हैं. अब बीते पांच दशक से भी ज्यादा समय से काम करने पर उन्होंने ब्लॉग लिखा.
Read more »
Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
Read more »
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रिल्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूवर चाहते संतापले, स्पर्धेत 41 व्या नंबरवरParis Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय खेळाडूला सोशल मीडियावर रिल बनवणं चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या खेळाडूवर संताप व्यक्त करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Read more »
सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Read more »
Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का?
Read more »
'तुम्ही काय डोळे बंद करुन....', सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, 'तुम्हाला कोणी..'Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
Read more »