विकासनं वयाच्या 48 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. या विषयी त्यांची पत्नी जान्हवी सेठीनं बातमी दिली आहे. त्याचं निधन कार्डियक अरेस्टनं झाल्याचे त्यांनी सांगितलं.
Kasautii Zindagi Kay Actor Death : 'कसोटी जिंदगी की' मालिकेतील अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास...: छोट्या पडद्यावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता विकास सेठी आता या जगात नाही. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
आज 8 सप्टेंबर रोजी रविवारी विकासनं अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विकास झोपला होता आणि सकाळी जेव्हा तो नाही उठला, तेव्हा त्याची बायको त्याला लगेच रुग्णालयात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.सूत्रांनुसार, विकास गेल्या काही काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होता. त्याला बऱ्याच काळापासून काम मिळत नव्हतं. तर इंडस्ट्रीच्या काही मित्रांसोबत देखील संपर्कात नव्हते.
विकास सेठीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो त्याच्या आईसोबत दिसला. या पोस्टमध्ये नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही खूप लवकर गेलास.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'विश्वास होत नाही. देव तुझ्या आत्म्याला शांती मिळू द्या.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भावपूर्ण श्रद्धांजली.'स्पोर्ट्स
Vikas Sethi Entertainment News Bollywood Updates Entertainment Top News Entertainment Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi South Star South Celebrity
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Shailesh Lodha: 'तारक मेहता' फेम शैलेश लोढ़ा के पिता का निधन, अभिनेता ने पोस्ट साझा कर बयां किया दर्द'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेता शैलेश लोढ़ा के पिता ने दुनिया को अलविदा कह दिया है। अभिनेता ने यह दुखद खबर सोशल मीडिया पोस्ट के जरिए साझा की है।
Read more »
'कुमकुम भाग्य' फेम आशा शर्मा का निधन, 88 की उम्र में ली अंतिम सांसआशा शर्मा के निधन की खबर CINTAA (सिने एंड टीवी आर्टिस्ट्स असोसिएशन) द्वारा कन्फर्म की गई. X पर सिनटा ने आशा को श्रद्धांजलि देते हुए पोस्ट शेयर की. उन्होंने लिखा- भगवान उनकी आत्मा को शांति दें.
Read more »
20 वर्षीय बेटी के निधन के 6 दिन बाद दिल धड़कने दो एक्ट्रेस दिव्या सेठ ने किया इमोशनल पोस्ट, लिखा- मेरा होने के लिए...जब वी मेट, दिल धड़कने दो, आर्टिकल 370 जैसी फिल्मों में काम कर चुकीं एक्ट्रेस दिव्या सेठ ने बेटी मिहिका के निधन के 6 दिन बाद एक इमोशनल पोस्ट शेयर किया.
Read more »
बारिश के मौसम का मजा लेती नजर आईं Bhumi Pednekar, व्हाइट जालीदार साड़ी में दिखीं बेहद गॉर्जियस, देखें वीडियोBhumi Pednekar Viral Video: बॉलीवुड अभिनेत्री भूमि पेडनेकर ने हाल ही में एक रील पोस्ट की है जिसमें Watch video on ZeeNews Hindi
Read more »
'नागिन' फेम सुरभि चंदना ने बहन को खिलाई ये खास चीज, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो'नागिन' फेम सुरभि चंदना ने बहन को खिलाई ये खास चीज, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो
Read more »
यश पटनायक के अगले प्रोजेक्ट में नजर आएंगे ‘आर्चीज’ फेम मिहिर आहूजायश पटनायक के अगले प्रोजेक्ट में नजर आएंगे ‘आर्चीज’ फेम मिहिर आहूजा
Read more »