मोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद

Farmer News

मोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद
Farmers SuicideFarmers Heirs Fund
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 19%
  • Publisher: 63%

महसूल व वन विभागाने परिपत्रक काढले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचं कारण देण्यात आलं आहे.

राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केली असल्याचं पत्रकात सांगण्यात आलं आहे. परिणामी, या लेखाशीर्षात रक्कम शिल्लक नसेल तर जिल्हापातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत करू शकणार नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

खाली मसुद्यात लिहिलं आहे की, महसूल व वन विभागाचे 2 मे 2024 च्या शासना निर्णयान्वये सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधणे शक्य नसल्याने मागणी क्र. सी-05, मुख्य लेखाशीर्ष 2235, सामाजिक सुरक्षा व कल्याण 02, समाजकल्याण 104 वृद्ध, अपंग व निराश्रितांचे कल्याण , आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य 31, सहाय्यक अनुदाने खाली उणे प्राधिकार निधी आहरित करण्याची मान्यता प्रदान करण्यात आली होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Farmers Suicide Farmers Heirs Fund

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?वसईतील बाप-लेकाच्या आत्महत्येचे गूढ अखेर उकललं; बदनामीच्या भीतीनेच... असं काय घडलं?Father And Son Suicide Case: भाईंदर रेल्वे स्थानकात आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे.
Read more »

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Read more »

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Read more »

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Read more »

Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Read more »

आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडआताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडBadlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 11:58:30