Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...

Cidco Lottery News

Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...
Cidco HomesCidco Lottery DateCidco Lottery 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

म्हाडाच्या वतीनं येत्या काळात म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच आगामी सोडत जाहीर करण्यात येणार असून, सोडतीला निकालही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जारी केल्या जाण्याच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. इथं म्हाडाच्या सोडतीकडे अनेकांच्याच नजरा लागलेल्या असताना तिथं आता नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी विविध गृहप्रकल्प उभारणाऱ्या सिडको कडूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सिडकोच्या विविध नोडमध्ये सुरु असणाऱ्या गृहप्रकल्पाच्या कामांना वेग मिळतोय खरा. पण, या प्रकल्पांचा समावेश असणारी सोडत नेमकी केव्हा जाहीर केली जाणार याचीच अनेकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. इच्छुकांनी सातत्यानं सोडतीसंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केलेली असतानाच काहीसं हिरमोड करणारं वृत्त समोर आलं आहे.

प्राथमिक स्वरुपात सिडकोच्या काही घरांची सोडत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर जाहीर केली जाण्याची चिन्हं दिसत असतानाच आता ही शक्यता मात्र विरळ होताना दिसत आहे. थोडक्यात सिडको लॉटरीच्या प्रतीक्षेक असणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे स्पष्ट चित्र दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच सिडकोनं लांबणीवर पडलेली तळोजा, द्रोणागिरी येथील 3322 घरांसाठीची सोडत जाहीर केल्यानंतर नव्या सोडतीकडेच घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचं लक्ष होतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cidco Homes Cidco Lottery Date Cidco Lottery 2024 Cidco Lottery Payment Cidco Lottery Payment Amount Cidco Lottery Ulwe Cidco Lottery 2024 Kharghar Price Cidco Lottery 2024 Eligibility Criteria सिडको मराठी बातम्या सिडकोची लॉटरी Mhada Lottery Mhada Lottery News Mhada Lottery Maharashtra MHADA Lottery Mumbai Marathi News News News In Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
Read more »

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितपोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
Read more »

हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाहक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Read more »

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »

Mumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याMumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याBreaking News Live Updates: राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
Read more »

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
Read more »



Render Time: 2025-02-24 15:39:02