मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार

Chinmay Mandlekar News

मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणार
EntertainmentEntertainment NewsEntertainment News In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं असं म्हणतं त्याला आणि त्याच्या कुटूंबाला ट्रोल करण्यात आलं. कुटुंबाला होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून चिन्मयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी चिन्मयनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पोलिसात तक्रार करणार का याविषयी सांगत... ट्रोलर्स विरोधात कायदा हवा अशी मागणीही केली आहे.: लोकप्रिय अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर गेल्या अनेक दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण आहे त्यानं मुलाला दिलेलं 'जहांगीर' हे नाव. चिन्मयनं एका मुलाखतीत मुलगा जहांगीरच्या नावाचा उल्लेख केल्यानं त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. याशिवाय तो ट्रोलर्सविरोधात पोलिसात तक्रार करणार का हे देखील चिन्मयनं सांगितलं.

चिन्मय मांडलेकरनं ही मुलाखत लोकमत फिल्मीला दिली होती. या मुलाखतीत चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न साकारण्याच्या निर्णयाविषयी सांगितलं आहे. चिन्मय म्हणाला की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्या मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला. माझा मुलगा हा फक्त 11 वर्षांचा आहे आणि त्याला तर यागोष्टीची समजदेखील नाही. पण हे सगळं आम्ही कसं काय सहन करु शकतो? मी या आधी देखील मुलाखतीत अनेकदा बोललो आहे, मग आताच का अशा प्रकारची ट्रोलिंग होतेय? खरंतर अशा प्रकारच्या ट्रोलिंगवर कायदा आणायला हवा.

पुढे चिन्मय ट्रोलर्स विरोधात पोलिसात तक्रार करणार का? याविषयी देखील बोलला आहे. चिन्मय म्हणाला की"अजूनतरी माझ्या घरात कोणी घुसलेलं नाही, तर या ट्रोलर्सला तशीही कोणतीच शिक्षा होत नाही आणि आजपर्यंत झालेली नाही. तरी मी सायबर पोलिसात तक्रार करत मी कायदेशीर मार्गाने जाईन." अष्टकाचा दिग्दर्शक असलेल्या दिग्पालसोबत याविषयी बोलणं झाल्याचा खुलासा करत दिग्पाल म्हणाला,"दिग्पालसोबत माझं बोलणं झालं आहे. त्याला मी माझा निर्णय सांगितला आहे. पण आमच्यात काय बोलणं झालं ते आमच्यातच राहील. याविषयी मला बोलायचं नाही."‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie Troll Social Media

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Read more »

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणालादेशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय.
Read more »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Read more »

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.
Read more »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
Read more »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Read more »



Render Time: 2025-02-25 12:37:13