Narayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Narayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore:
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा 5 महिन्याच्या नातवाची संपत्ती रातोरात 4.2 कोटी रुपयांनी वाढली आहे. एकाग्र रोहन मूर्ती असं या कोट्यधीश झालेल्या चुमकल्याचं नाव असून काही महिन्यांपूर्वी आजोबांनी दिलेल्या अनोख्या भेटीचा परतावा एकाग्रला अवघ्या 4 महिन्यांमध्ये मिळा आहे. नारायण मूर्ती यांनी मार्च महिन्यात त्यांच्या नावे असलेले कोट्यवधींचे शेअर्स हे नातू एकाग्रच्या नावे केले केले होते.
Infosys Dividend Announcements Ekagrah Rohan Murty Narayana Murthy
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »
नारायण मूर्ति के पोते एकाग्र रोहन को डिविडेंड के रूप में मिलेंगे करोड़ों रुपये, गिफ्ट में मिले थे 15 लाख शेयरनारायण मूर्ति के पोते एकाग्र रोहन को इंफोसिस के डिविडेंड के रूप में 4.2 करोड़ रुपये मिलेंगे। एकाग्र को पिछले महीने नारायण मूर्ति ने 15 लाख शेयर दिए थे।
Read more »
Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
Read more »
Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »
Horoscope 17 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »