रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
उद्योग क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा दबदबा आहे. मुकेश अंबानी यांनी नवा इतिहास रचला आहे. मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठी उसळी घेतली.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. 47 व्या एजीएममध्ये 35 लाख शेअरहोल्डर्सला मुकेश अंबानी यांनी संबोधीत केले. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये एक दिवस 53 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2 वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM सुरु झाली. तेव्हापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 3074.80 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. तर, सकाळपासून कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती. सकाळी कंपनीचे शेअर्सनी BSE वर 3014.95 रुपयांवर दमदार ओपनींग केली. दुपारी 2:35 वाजता कंपनीचे शेअर्स 1.84 टक्क्यांच्या वाढीसह 3050.95 रुपयांवर पोहचले आहेत. हेच शेअर काल 2,995.75 रुपयांवर बंद झाले होते.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
AGM सुरु होताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढीसोबतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 53 हजार कोटी रुपयांची वाढ झालेय. आकडेवारीवर नजर टाकली असता एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 20,27,100.67 कोटी इतके होते. कंपनीच्या शेअर्सने उच्चांक गाठला आहे. कंपनीते शेअर्स 20,80,590.55 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. एजीएम सुरू झाल्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 53,489.88 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अवघ्या 15 मिनीटांत ही उसळी पहायला मिळाली.'मॅडम जरा मला...
Mukesh Ambani Reliance Industries Reliance Industries Shares रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
Read more »
श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णनSridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.
Read more »
या भारतीयाने 2010 कोटी कमावले ते ही एका दिवसात! दुसऱ्याने 24 तासांत गमावले 3398 कोटीRs 2010 Crore Gain In One Day: ही व्यक्ती ना अंबानी आहे ना अदानी ना टाटा ना बिर्ला... तरीही या व्यक्तीची संपत्ती एका दिवसामध्ये तब्बल 2 हजार 10 कोटी रुपयांनी वाढली आहे. जाणून घ्या असं नेमकं घडलंय तरी काय आणि ही व्यक्ती आहे कोण? तसेच कोणाला बसला 3 हजार कोटींहून अधिकचा फटका जाणून घ्या...
Read more »
सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली.
Read more »
Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?
Read more »
विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या त्या सामन्याची चर्चा
Read more »