पुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
पुणे करांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपये पुणे करांना अवघ्या तासा दीड तासात कोकण आणि गोव्यात पोहचता येणार आहे. पुणे शहरातून सुरु होणाऱ्या विमान सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. यामुळे पुणे करांना 55 मिनिटांत कोकणात तर 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार आहे. याप्रवासासाठी 1,991 रुपयांचा खर्च येणार आहे.
पुण्यातील प्रवाशांना अवघ्या 55 मिनिटांत कोकणात, तर गोव्याला 75 मिनिटांत पोहोचता येणार आहे. पुण्याहून सिंधुदुर्गसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. तर, गोव्याच्या विमान सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. 31 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही शहरांसाठीची ही सेवा 'उडान' अंतर्गत सुरू होत आहे. अवघ्या 1 हजार 991 रुपयांत प्रवास करता येईल, यासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू झाली आहे.फ्लाइट पुण्याहून सकाळी 8 वाजून 05 मिनिटांनीउड्डाण, सिंधुदुर्गला सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.गोव्याची वेळफ्लाइट गोव्याहून सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण करेल पुण्याला सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेलपुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता...
Pune Konkan Travel पुणे पुणे विमानतळ
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
Read more »
घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीMhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
Read more »
चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरूGanesh Chaturthi Special Trains: मुंबईतील गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
Read more »
'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Read more »
Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुटकमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.
Read more »
इंग्लिश काउंटी टीम खरीदने के लिए 1278 करोड़ रुपये खर्च करेगी दिल्ली कैपिटल्सइंग्लिश काउंटी टीम खरीदने के लिए 1278 करोड़ रुपये खर्च करेगी दिल्ली कैपिटल्स
Read more »