Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा
त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंका आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रोहित पवारांनी हे विधान केलंय.
हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जगांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले... महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही.. अशा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय.. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधा-यांना दिलाय..दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलंय.
जयंत पाटलांशी कोणतेही मोठे मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. दोघांमध्ये मोठे मतभेद नाहीत पण विरोधक या मतभेदांना संघर्षाचं स्वरुप देत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांचे जयंत पाटलांसोबत तीव्र मतभेद असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.शरद पवारांचा यंदा 85 वा वाढदिवस आहे... आणि त्यांच्या 85 व्या वाढदिवसाला 85 जागा निवडून याव्यात ही कार्यकर्त्यांची भावनिक इच्छा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय...
Rohit Pawar Rohit Pawar News Rohit Pawar To The Point With Kamlesh Sutar The Biggest Secret Explosion In Maharashtra Polit Rohit Pawar Sensational Claim रोहित पवार
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
Read more »
रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोटमराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता खळबळजनक दावा केलाय.
Read more »
नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोटकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार! एक नाही दोन गट तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीतMaharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिस-या आघाडीची चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका नव्या आघाडीची घोषणा केलीय. आंबेडकरांनी कोणत्या पक्षांची मोट बांधत नवीन आघाडी स्थापन केलीय पाहूयात.
Read more »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Read more »
वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Read more »