अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Maharashtra Politics News

अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
MNSRaj ThackerayAmit Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरे ंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. राज ठाकरे ंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता अमित ठाकरे ही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतेय.

तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंकडे केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय.मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. भांडुप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित असल्याचा अहवाल मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दिल्याचं कळतंय..भांडुपसह मागाठाणे, माहीम मतदार संघातही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून निवडणूक लढवावी अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

MNS Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut Vidhansabha Election 2024 Bhandup Vidhansabha Constituency राज ठाकरे अमित ठाकरे विधानसभा निवडणूक 2024 भांडूप मतदारसंघ

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

जम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणातजम्मू काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक, 'या' 4 जागांवर देशाची नजर; मेहबुबा मुफ्तींची लेकदेखील रिंगणातJammu Kashmir Elections 2024 Phase 1 voting: जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. घाटीतून कलम 370 हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होतेय.
Read more »

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Read more »

माढ्यात पुन्हा मोहिते-पाटील? बबनराव शिंदेंसमोर शिवतेजसिंह यांचं आव्हानमाढ्यात पुन्हा मोहिते-पाटील? बबनराव शिंदेंसमोर शिवतेजसिंह यांचं आव्हानमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजमहाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »

महाराष्ट्र में राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे लड़ सकते हैं विधानसभा चुनाव, तीन सीटों के नाम आए सामनेमहाराष्ट्र में राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे लड़ सकते हैं विधानसभा चुनाव, तीन सीटों के नाम आए सामनेAmit Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा चुनावों में इस बार आदित्य ठाकरे का चुनाव लड़ना तय है। आदित्य के अलावा चुनावी राजनीति में ठाकरे परिवार से अमित ठाकरे की एंट्री भी हो सकती है। मनसे के नेताओं ने पार्टी चीफ राज ठाकरे से लड़ाने की मांग की है। इसके लिए कुछ सीटें भी बताई हैं। अमित ठाकरे संगठन में सक्रिय...
Read more »

जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...Who is Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 14:24:34